CalAAudioscope

CalAAudioscope

Follow CalAAudioscope
Share on
Copy link to clipboard

CalAAudioscope presents audio narration of selected pieces of interesting literature in Marathi - a regional language in India.

calaaudioscope


    • Aug 10, 2020 LATEST EPISODE
    • monthly NEW EPISODES
    • 16m AVG DURATION
    • 14 EPISODES



    Latest episodes from CalAAudioscope

    कथा: अवेळ, लेखिका: आशा बगे, वाचन: स्नेहा घारपुरे, अभिषेक रांगणेकर, अनिरुद्ध भिडे आणि अंजली भिडे

    Play Episode Listen Later Aug 10, 2020 33:00


    ताटातूट घडण्याची वेळ ही नेहेमीच 'अवेळ' असते - विचार आणि भावना यांच्या छटा त्यावेळी अधिकच कशा गडद होतात याचं प्रत्ययकारी चित्रण घडवणारी ही कथा. अर्थपूर्ण वाचन आणि संगीत यांच्या साथीत आपल्या भेटीला येत आहे. 

    है तो है...!

    Play Episode Listen Later Aug 3, 2020 19:29


    हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने! लेखन व वाचन: वसुंधरा काशीकरध्वनी संरचना : समीर महागावकर

    उठ के कपडे बदल

    Play Episode Listen Later May 27, 2020 18:24


    हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने! लेखन व वाचन: वसुंधरा काशीकरध्वनी संरचना : समीर महागावकर  

    रंजीश ही सही!

    Play Episode Listen Later May 9, 2020 27:25


    लेखन व वाचन: वसुंधरा काशीकर ध्वनी संरचना : समीर महागावकर हिंदी व उर्दू गझलांमधील सौंदर्यस्थळांचा शोध- रसिकतेने आणि जाणकारीने!

    वाट पाहाताना (लेखन:अरुणा ढेरे, कथन: अंजली भिडे )

    Play Episode Listen Later Sep 13, 2019 10:18


    सुरांची नजर की समज? - (लेखन,कथन : मिलिंद मधु-रजनी )

    Play Episode Listen Later Jan 6, 2018 10:12


    " मला वाटतं..." या स्फुटलेखनातील धागा!

    बाप्पाचे पूर्ण नाव - ( लेखन, कथन : सुधीर धर्माधिकारी )

    Play Episode Listen Later Jan 6, 2018 9:56


    " मला वाटतं..." या स्फुटलेखनातील धागा!

    काळजी -( कवी: शंकर वैद्य, अभिवाचन: अभय पाटील )

    Play Episode Listen Later Jan 6, 2018 2:14


    शंकर वैद्य यांची हृदयस्पर्शी कविता!

    ऐकाल तर वाचाल! - ( लेखन, कथन: नंदिता केळकर )

    Play Episode Listen Later Jun 9, 2017 10:04


    " मला वाटतं..." या स्फुटलेखनातील धागा!  

    हिमालयाएवढा माणूस - ( लेखन,कथन : वसंत वसंत लिमये )

    Play Episode Listen Later Mar 10, 2017 13:12


    जे. आर. डी. टाटा यांच्या प्रत्यक्ष भेटीतून गवसलेला थोर अनुभव!

    रावीपार -( कथा लेखक: गुलजार, कथन: प्रा. काशिनाथ वाडेकर)

    Play Episode Listen Later Mar 10, 2017 13:05


     गुलजार यांच्या सक्षम कथेचा मराठी अनुवाद 

    ग्रेसची भेट- ( ललित लेखन, कथन: निखिल कुलकर्णी )

    Play Episode Listen Later Mar 10, 2017 19:10


       थोर कवीच्या प्रत्यक्ष भेटीचे गवसलेले क्षण

    कलिंगड - ( ललित लेखन, कथन: सुधीर धर्माधिकारी )

    Play Episode Listen Later Mar 8, 2017 6:52


    नित्याच्या अनुभवातील लालित्य!

    प्रतिबिंब: कवितांच्या मनाचं!- (कवी: मराठीतील प्रथितयश आणि नवोदित )

    Play Episode Listen Later Dec 8, 2016 39:31


      नव्या जुन्या मराठी कवितांचं प्रकट सादरीकरण सादरकर्ते: मंदार कुलकर्णी, जयप्रकाश चिपलकट्टी, हेमांगी वाडेकर 

    Claim CalAAudioscope

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel