Madhavi Gitesh Kulkarni

Follow Madhavi Gitesh Kulkarni
Share on
Copy link to clipboard

God's best creature is Man. The best part is we can think, feel and express our emotions.These episodes will take you to the ride of roller coaster of emotions.

Trupti deshpande-kulkarni


    • Jan 8, 2023 LATEST EPISODE
    • monthly NEW EPISODES
    • 6m AVG DURATION
    • 8 EPISODES


    Search for episodes from Madhavi Gitesh Kulkarni with a specific topic:

    Latest episodes from Madhavi Gitesh Kulkarni

    (वि.स.खांडेकर) अमृतवेल (कादंबरी)

    Play Episode Listen Later Jan 8, 2023 27:41


    अलकनंदा एम.ए. शिकलेली हुशार, ध्येयवादी आणि गोड तरुणी. एका सुसंस्कृत आणि प्रेमळ कुटुंबात वाढलेली.अभाळासारखी माया करणारे दादा आणि जमिनिसारखं जपणारी माई,.नंदा मावशी, नंदा मावशी" म्हणणारा लहानगा मिलिंद.मिलिंदची आई वारली तेव्हा त्याच्या बाबांनी दुसरं लग्न केलेलं. सावत्र आई मिलिंदला न सांभाळणारी.माई, दादा आणि नंदा हेच त्याच विश्व! एके दिवशी नंदाला घरी परतायला झालेला उशीर पाहून दादांचं काळीज काळजीने वरखाली होत होतं. नंदाच्या खोलीत ते तिची पुस्तके चाळत बसले.त्यात त्यांना नंदाने लिहलेल पत्र सापडतं. ते पत्र दादांनाच लिहिलं होतं, पण आपल्या आयुष्यातील वादळ दादांसमोर व्यक्त न करता येण्यासारखं वाटल्यामुळे मनातला अतोनात कोलाहल तिने या पत्रात लिहिला होता. दादांना कधीही न देण्यासाठी! पत्र वाचून दादा गहिवरले.त्यांनी खूप विचार केला,मन सावरलं आणि नंदाची समजूत काढणारे पत्र लिहून तिच्या टेबलावर ठेवलं.नंदा उशिरा घरी येते.झोप न आल्यामुळे पुस्तकं चाळायला गेली असता तिला दादांनी लिहिलेलं पत्र सापडतं.आधी गोंधळून गेलेली नंदा नंतर शांत होते.

    Mazhi Jijau..

    Play Episode Listen Later Nov 12, 2022 3:23


    Specifically on my Mother's Birthday!

    Gazal by Girish Joshi

    Play Episode Listen Later Sep 20, 2022 1:41


    New try

    Rain love..

    Play Episode Listen Later Jun 10, 2022 1:37


    Tu ani Paus

    एक कृष्ण भेटायलाच पाहिजे!

    Play Episode Listen Later Dec 5, 2021 2:15


    निखळ मैत्री..!

    नजारे..!

    Play Episode Listen Later May 20, 2021 1:58


    माझ्या घराच्या balcony मधे एक जास्वंदाच झाड आहे.. त्याला तीन शाखा आहेत.. एक अगदीच लहान..एक मध्यम आणि एक प्रमाणापेक्षा मोठी.. तीनही फांद्यांना सुंदर फुलं येतात.. त्यांनी आपली आपली जवाबदारी अगदी परिपूर्ण रित्या पार पाडली आहे . . अगदी एका आईच्या तीन मुलांसारखी.. एकाच आईची तीन मुले .. एक लहानपणापासूनच हुशार आणि happy go lucky हात घालेल त्या क्षेत्रात यश मिळवून आणणारा/री.. एक एकदम परफेक्ट प्लॅनिंग lover योग्य वयात हवी ती गोष्ट घडवून आणणारी/रा... आणि एक मात्र.. मस्तमौला.. लहानपणापासूनच बिनधास्त.. कसलीही प्लॅनिंग किंवा पर्वा न करणारा/री आणि म्हणूनच फळाची (फुलाची) पर्वा न करता मनसोक्त आयुष्य जगणारी/रा... उगाच नाही म्हंटले आहे .. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे.. सगळं कसं same same.. माणसाचं जीवन अगदी असच.. एकाच पोटच्या आईची लेकरं घ्या किंवा या सबंध पृथ्वी मातेची आख्खी मानवजात सगळ्यांचे स्वभाव वेगळे..त्यांना आयुष्यात मिळालेलं यशही वेगळं कुणाला आधी तर कुणाला नंतर.. पण म्हणून काय कुढत बसायचं.. असं म्हणतात जीवन एकदाच मिळतं.. मी म्हणेल "चूक..! मरण एकदाच मिळतं.. जीवन तर रोज जगायला मिळतं" नजरीये बदल दिजीये जनाब.. नजारे अपने आप बदल जायेंगे

    Bench .... !

    Play Episode Listen Later May 13, 2021 3:27


    एक बेंच की कहानी.........© Vinit Parmar

    यथार्थ कविता..!

    Play Episode Listen Later May 11, 2021 8:33


    सध्याच्या Pandemic परिस्थितीत शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक स्वास्थ जपणं अतिशय आवश्यक आहे.. प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने मनोरंजनाची साधने शोधत असतो.. त्यातलं एक साधन म्हणजे 'कविता'.. त्या कुणाला लिहायला आवडतात, कुणाला वाचायला तर कुणाला ऐकायला.. बरेचदा असं होतं की कवितेचा भावार्थ उमगत नाही.. त्यासाठीच हा छोटासा उपक्रम ..माझ्या आवाजात.. "यथार्थ कविता..!"

    Claim Madhavi Gitesh Kulkarni

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel