Hi, मी प्रतिक. आसपास असलेल्या ज्ञानाच्या भंडाराने तुमच्यासारखाच चकित झालेला एक जिज्ञासू. या Podcast च्या माध्यमातून मी काही रंजक गोष्टी तुमच्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न करतोय. मला भावलेल्या सगळ्या concepts मी इथे मांडणार आहे , अगदी पायाच्या नखापासून ते छतापलीकडच्या आकशपर्यंत सगळं काही! चला तर मग, Earphones घ्या, आणि सज्ज व्हा या मनोरंजक सफरीसाठी! Social Media Connects - @MarathiCentralMedia on Insta, FB and Youtube.
भारत स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 ल आपल्याला आपली राज्यघटना मिळाली , हे तर सगळ्यांना माहीतच असेल. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या 10-12 वर्ष आधी , महाराष्ट्रातल्या एका संस्थानाने लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, हे तुम्हाला ठाऊक आहे का? नेमक्या त्याच भन्नाट प्रयोगाची ही गोष्ट! Hope तुम्हाला आवडेल! तुमचे विचार/ सूचना तुम्ही मला Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia वर जरूर पाठवा. एकल्याबद्दल धन्यवाद!
मराठी सेंट्रलच्या लॉजिकल फॅलेसी मालिकेतला हा दूसरा भाग , या भागामध्ये आपण स्ट्रॉमॅन आणि स्लिपरी स्लोप फॅलेसी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमचे विचार/ सूचना तुम्ही मला Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia वर जरूर पाठवा. एकल्याबद्दल धन्यवाद! Continuing the Logical Fallacy series of The Marathi Central Podcast, this episode covers Strawman and Slippery slope fallacies. Thanks for listening! I would like to hear your thoughts/suggestions on my social handles - Instagram/ Youtube/ Facebook - @MarathiCentralMedia
In this episode of Marathi Central, we take a look at a few common logical fallacies. Thanks for listening! I would like to hear your thoughts/suggestions at pratiknikam2468@gmail.com