Maya Danake

Follow Maya Danake
Share on
Copy link to clipboard

मिशन ऑलिम्पिक

Maya Danake


    • Oct 20, 2022 LATEST EPISODE
    • infrequent NEW EPISODES
    • 8m AVG DURATION
    • 23 EPISODES


    Search for episodes from Maya Danake with a specific topic:

    Latest episodes from Maya Danake

    झोप म्हणजेच अखंड ध्यानाची यात्रा Part -1

    Play Episode Listen Later Oct 20, 2022 9:50


    रात्री गाढ झोप येत नाही? त्यामुळे स्वास्थ्य उत्तम राहत नाही? अशा समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते का ? तर माझा हा पॉडकास्ट खास तुमच्यासाठीच. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात 24 व्या श्लोकात असे म्हटले आहे की, एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत // सेनयोरूभयोर्ममध्ये स्थापित्वार्थोत्तम // म्हणजेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश म्हणतात. गुडाकेश म्हणजेच ज्याने निद्रा आणि अज्ञान यावर विजय मिळवलेला आहे. अर्जुनाने निद्रेवर विजय मिळवला होता. जो आपल्या निद्रेवर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो म्हणजेच पुरेशी आणि समाधानकारक झोप घेणे आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा चटकन झोप येत नसेल पुरेशी झोप होत नसेल तर नक्कीच माझा हा बोर्ड कास्ट तुम्ही पूर्ण ऐका आणि Like and Comment and Share सुद्धा करा. खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक ही फेसबुक कम्युनिटी नक्की जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    हे पाच प्राणायामच्या दैनिक सरावाने तुमची आंतरिकशक्ती वाढवा.

    Play Episode Listen Later Jul 20, 2022 8:11


    केवळ खेळाडूच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी हे पाच प्राणायामचा दैनिक सराव महत्त्वाचा आहे. खेळासंदर्भात अधिक माहितीसाठी माझी मिशन 100 ऑलिम्पिक ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    खेळाडूंसाठीचा GREAT फॉर्म्युला. खूप powerful आहे.

    Play Episode Listen Later Apr 20, 2022 9:38


    खेळाडूंसाठी च नव्हे तर प्रत्येक व्यक्ती हा फॉर्म्युला दैनंदिन जीवनात वापरू शकते. खूप powerful असा हा GREAT फॉर्म्युला आहे. खेळासंदर्भात जून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी मिशन १०० ऑलिंपिक गेम्स ही कमुनिटी नक्की जॉईन करा.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स भाग -2

    Play Episode Listen Later Apr 9, 2022 6:56


    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितल्या आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स.

    Play Episode Listen Later Apr 8, 2022 6:24


    तुमचे गोलबुक लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी इथे सांगितल्या आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    तुमची ईच्छाशक्ती कशी वाढवाल.

    Play Episode Listen Later Apr 4, 2022 14:12


    तुमची ईच्छाशक्ती वाढवण्यासाठीचे काही उपाय मी इथे सांगितले आहेत. माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका. खेळासंदर्भात अजून जास्त माहिती आणि मार्गदर्शनासाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन १०० ऑलिम्पिक गेम्स ही जॉईन करा. लिंक :: https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    स्वयंशिस्त वाढवायची आहे का???

    Play Episode Listen Later Dec 9, 2021 8:03


    स्वयंशिस्त वाढवण्याचे जबरदस्त उपाय अवलंबून ध्येयाकडे वाटचाल सुरू करा.अधिक माहितीसाठी माझी फेसबुक कम्युनिटी मिशन ऑलिंपिक जॉईन करा.https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    Self Image

    Play Episode Listen Later Nov 20, 2021 8:29


    तुम्ही तुमची स्वतः ची सेल्फ इमेज कधी पाहिली पाहिली आहे का ? तुमची स्वतःची सेल्फी इमेज तुमच्या घरातील कुटुंबीय,नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तुम्हाला काय समजतात तीच तुमची सेल्फी इमेज तुम्ही बनवलेली आहे का ? कामाच्या ठिकाणी कामावरील मित्र-मैत्रिणींमध्ये तुम्ही कोण आहात तीच तुमची सेल्फी इमेज आहे का ? या सगळ्या गराड्यातून पण आपली स्वतःची सेल्फ इमेज कुठेतरी हरवली असेल, तर नक्कीच या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गोष्टी केलात, तर तुम्ही तुमच्या सेल्फी इमेज पर्यंत पोहोचू शकाल. यासाठी माझा हा पॉडकास्ट पूर्ण ऐका धन्यवाद.

    तुमच्या ध्येयाची निश्चित योजना आहे का ??

    Play Episode Listen Later Aug 9, 2021 11:32


    तुमच्यासमोर निश्चित असे ध्येय आहे का ? तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी तुम्ही निश्चित अशी योजना तयार केली आहे का या दोन प्रश्नांची उत्तरे हो असतील तर नक्कीच माझा हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच..

    तुमचा व्हिजन बोर्ड बनवण्यासाठी पावरफुल टीप्स

    Play Episode Listen Later Jul 28, 2021 5:50


    तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी विजन बोर्ड खूप मदत करत असतो. अप्रत्यक्षरीत्या तुमच्या कल्पनाशक्तीला आणि मनाला दिशा देत असतो. म्हणूनच व्हीजन बोर्ड बनवण्यासाठीच्या पावरफुल टिप्स मी माझ्या या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत.

    खेळाडूंनी केलेच पाहिजेत हे ५ प्राणायाम

    Play Episode Listen Later Jul 20, 2021 7:21


    महर्षी पतंजलींचा अष्टांगयोग मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हा तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्ती, तुमच्यातील क्षमता, आजमावत असतो. अनेकांना असे वाटत असते की, योगासने किंवा प्राणायामामुळे आपल्या मन आणि बुद्धी वर काही चांगले परिणाम होत नाहीत, परंतु हा तुमचा गैरसमज आहे. मी माझ्या अनुभवातून योगासने आणि प्राणायामामुळे माझ्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झालेले मी अनुभवलेले आहे. तुम्हाला जर धावताना थकवा जाणवत असेल, धाप लागत असेल, तर खालील ५ प्राणायाम तुम्ही नक्कीच दररोज केलेच पाहिजेत जेणेकरून तुमची आंतरिक शक्ती वाढविण्यास खूप मदत होईल. खेळाच्या स्पर्धाच्या वेळेस अशाच समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागत असेल, तर नक्कीच माझा हा पॉडकास्ट तुमच्यासाठीच.

    मनाचे द्वंद्व

    Play Episode Listen Later Jun 10, 2021 11:17


    आपल्यातील प्रत्येकाला मनाच्या दोन वाला दररोज सामोरे जावे लागते अगदी नित्यक्रम आ च्या कामात हे मी सकाळी किती वाजता उठून लवकरच का उठून लवकर उठले तर काय होईल वगैरे वगैरे माझ्या खेळात मी का पुढे जात नाही माझ्यापेक्षा माझा मित्र खूप छान खेळतो माझा परफॉर्मन्स कुठे कमी पडतोय का हा खेळ सोडून दुसरा खेळ मी खेळायला हवा काम असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण होत असतील आणि मनातल्या द्वंद्व ला कमी करण्यासाठीचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्यासाठी. ब्लॉगची लिंक https://mayaolympicsgames.blogspot.com/2021/03/blog-post_17.html पूर्ण वाचा आणि नक्की प्रतिक्रिया द्या. तसेच पॉडकास्ट ला व्हॉईस मेसेज द्या.

    ध्येयाशी एकाग्रता

    Play Episode Listen Later May 30, 2021 10:04


    तुम्ही पण तुमच्या मनावरचा ताबा हरवत आहात का? तुम्ही तुमच्या ध्येयाशी चिकटून. राहत नाहीत का ? तर नक्कीच माझा हा ब्लॉग तुमच्ासाठीच. ब्लॉग ची लिंक इथे देते पूर्ण ब्लॉग वाचा आणि नक्की प्रतिक्रिया द्या आणि पॉडकास्ट ला पण व्हॉईस मेसेज द्या. https://mayaolympicsgames.blogspot.com/2021/03/blog-post_23.html

    ऑलिंपिक साठीचा Mindset

    Play Episode Listen Later Feb 13, 2021 19:32


    काही जणांमध्ये खुप Inborn qualities असतात.काहीजण खूप talented असतात,त्या qualities त्यांच्यात जन्मतः च असतात,अशी वाक्ये तुमच्या पण कानावर पडत असतील किंवा तुमच्याच तोंडून पण गेली असतील.आपल्यातील qualities आपण training आणि experience च्या जोरावर develpoe करू शकतो परंतु त्यासाठी तुमचा Mindset हा कसा असायला हवा,हे जाणून घेण्यासाठी माझा हा Podcast पुर्ण ऐका. ऑलिंपिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन १००ऑलिंपिक गेम्स हा जॉईन करा त्याची लिंक खाली दिलेली आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    स्क्रिनिंग पासून मुक्ती म्हणजेच मुक्तपणे खेळणे.

    Play Episode Listen Later Feb 8, 2021 7:08


    तुमची मुले सतत आजारी पडत आहेत का ?सर्दी ताप खोकला व्हायरल इन्फेक्शन यासारख्या आजारांना बळी पडत आहेत का? नक्कीच माझा हा Podcast तुमच्याचसाठी.... ऑलिम्पिक खेळा संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स नक्की जॉइन करा त्याची लिंक येथे देत आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    दुर्दम्य इच्छाशक्ती वाढवण्यासाठी चे उपाय

    Play Episode Listen Later Feb 7, 2021 7:20


    तुमच्याकडे इच्छाशक्तीची कमतरता आहे का?तुमची इच्छाशक्ती कमी पडत आहे असे जाणवत आहे का तुम्हाला? तर नक्की माझा हा podcast तुमच्यासाठीच.ऑलिंपिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिंपिक गेम्स हा नक्की जॉईन करा. त्याची लिंक येथे देते. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    ह्या जबरदस्त ४ गोष्टी अंगीकरल्या तर नक्कीच खेळ हा जीवनाचा आरसा बनेल

    Play Episode Listen Later Feb 1, 2021 7:11


    Self punishment,सकस वैचारिक आहार,सकस आहार, visualization या ४ गोष्टी अंगिकरल्याा तर नक्कीच खेळ हा जीवनाचा आरसा बनेल. माझा ब्लॉग नंबर १० मध्ये मी यासंदर्भात लिहिले आहे.नक्की वाचा ब्लॉगची लिंक इथे देत आहे. http s://mayaolympicsgames.blogspot.com/2021/01/blog-post_13.html. ऑलिम्पिक संदर्भातील अधिक माहितीसाठी माझा फेसबुक ग्रुप मिशन 100 ऑलिंपिक गेम्स नक्की जॉईन करा त्याची लिंक इथे देत आहे. https://www.facebook.com/groups/690995388116561/?ref=share

    मुलांना स्क्रिनिंग पासून दूर ठेवण्याचा प्रभावी उपाय म्हणजेच फ्री प्ले

    Play Episode Listen Later Dec 5, 2020 7:37


    मुलांना मनमोकळेपणे मनसोक्तपणे खेळू दिले तर मुले निश्चितच स्क्रिनिंग पासून मुक्त होतील

    ह्या जबरदस्त सहा उपायांनी तुमच्या मुलांना खेळाची आवड लागेल

    Play Episode Listen Later Oct 27, 2020 13:22


    मिशन 100 ऑलिंपिक गेम्स 2025

    ह्या जबरदस्त ५ उपायांनी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता..

    Play Episode Listen Later Oct 27, 2020 8:21


    मिशन 100 ऑलिंपिक गेम्स 2024

    ह्या 11 गोष्टी तुम्हाला पोहोचवतील ऑलिम्पिक खेळापर्यंत

    Play Episode Listen Later Sep 9, 2020 5:20


    मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स 2025

    माझे गुरु यांना समर्पित

    Play Episode Listen Later Jul 5, 2020 1:29


    गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    Hya katarweli......

    Play Episode Listen Later Jul 1, 2020 5:38


    My first podcast n Pl. request to u to give reply

    Claim Maya Danake

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel