Radio Haritpane

Follow Radio Haritpane
Share on
Copy link to clipboard

भारत के किसान भाईयो के लिये, खेती संबंधी जानकारी देने वाला पॉडकास्ट| जरुर सुनिये और शेअर करे|

Haritpane


    • May 11, 2023 LATEST EPISODE
    • monthly NEW EPISODES
    • 12m AVG DURATION
    • 51 EPISODES


    Search for episodes from Radio Haritpane with a specific topic:

    Latest episodes from Radio Haritpane

    अवकाळी - डाळिंब बहार आणि काळजी भाग -3

    Play Episode Listen Later May 11, 2023 10:30


    शेतकरी बंधूंनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री गोपाल चव्हाण यांचा कडून डाळिंब बहार आणि सध्या स्थितीत डाळिंब फळांची काळजी कशी घ्यावी या बद्दल.

    विषय - अवकाळी पावसातील डाळिंब व्यवस्थापन

    Play Episode Listen Later May 5, 2023 6:41


    नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत अवकाळी पावसामुळे डाळिंब पिकावर कोणकोणते दुष्परिणाम दीर्घ किंवा मध्यम काळासाठी होऊ शकतात

    विषय -अवकाळी पावसातील डाळिंब व्यवस्थापन

    Play Episode Listen Later May 4, 2023 11:45


    नमस्कार मंडळी आज आपण घेणार आहोत अवकाळी पावसाचा वातावरणात डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचे नियंत्रण कसे करावे

    विषय - हवामान अंदाज आणि त्या बाबतचे अंदाज

    Play Episode Listen Later May 2, 2023 17:11


    नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत यंदाचा मान्सून कसा असणार? तसेच हवामान अंदाज वर्तवण्या साठी कोणकोणत्या गोष्टी गरजेचा असतात या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येत आहेत, सुप्रसिद्ध हवामान तज्ञ आणि शेतकऱ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व श्री. दिपक जाधव, रा. जोपुळ जि. नाशिक

    बॅसिलस सबटिलस बाबत माहिती.

    Play Episode Listen Later Nov 14, 2022 4:05


    या एपिसोड मधे जाणून घ्या. बॅसिलस सबटिलस बाबत माहिती. (सुक्ष्मजीव शेती आणि प्रगती - या पुस्तकातून)

    विषय - जिरेनियम लागवड तंत्रज्ञान

    Play Episode Listen Later Oct 7, 2022 7:31


    या एपिसोड मधे जाणून घ्या, एफ एम सी जी उत्पादने, औषधी, सुगंधी द्रव्ये आणि अनेक अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या जिरॅनियम तेलासाठी, जिरॅनियम लागवडी बाबत. आज आपल्या सोबत आहेत श्री. मनोहर आढाळराव पाटील, रा.लांडेवाडी ता. आंबेगाव जिल्हा.पुणे

    "पिक खराब झाले तर, पिक बदलता येईल, जमीनच खराब झाली तर काय कराल?

    Play Episode Listen Later Sep 17, 2022 15:34


    "पिक खराब झाले तर, पिक बदलता येईल, जमीनच खराब झाली तर काय कराल? थोडासा संयम, चिकाटी आणि ज्ञानाचा योग्य वापर केला तर, निसर्गाच्या मदतीने आपण सेंद्रिय शेती यशस्वी करू शकतो, शेती व्यवसाय म्हणजे 24 तास समस्या... मग ती लागवड,पिक संरक्षण, असो की विपनन व्यवस्था. मात्र निसर्ग व शेती शास्राच्या मदतीने सातत्य ठेवले तर सेंद्रियशेती सुद्धा आव्हानत्मक असली तरी नफ्याचीच....

    श्री. संजीव माने, आष्टा, ता. वाळवा, जि, सांगली यांची मुलाखत...

    Play Episode Listen Later Sep 8, 2022 49:19


    आपण चर्चा करणार आहोत 64 पुरस्कारांनी सन्मानित, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष श्री. बराक ओबामा यांचेशी प्रगतीशील ऊस उत्पादक म्हणुन भेटण्यासाठी ज्यांची निवड झाली आणि 1998 पासुन ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन सतत मिळवणारे श्री. संजीव गणपतराव माने, रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली यांचे सोबत. एकरी केवळ 100 टन नाही तर 150 पेक्षा जास्त टनाचे ऊस उत्पादन मिळण्यासाठी नेमक काय करायला हवे आहे, जाणून घेवुया आजच्या भागात.

    दुष्काळ-अनिश्चितता-नियोजन-वर्षभर कांदा

    Play Episode Listen Later Sep 5, 2022 19:28


    कांद्याला दर नाहीत, कांदा निर्यात कधी बंद तर कधी सुरु, पावसाची अनिश्चितता आणि कांदा पिकावरिल रोग. या सर्व समस्या आपल्या सभोवताली असतांना, एग्रोनॉमिस्टला देखिल मागे टाकेल ईतक्या शास्रशुद्ध पध्दतीने नियोजन करुन, मातीचे संगोपन, योग्य त्या खर्चात कांदा उत्पादन, वर्षाचे तिनही हंगाम कांदा लागवड नियोजन सोबतच पिक फेरपालट चे अशा पध्दतीने नियोजन कि ज्याचा फायदा दोन्ही पिकांनो होईल.. श्री. बी. एन फंड पाटिल म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे, या चर्चेतुन कांदा लागवडी आणि मातीशी संबंधित सर्वच बाबींबाबत अत्यंत विस्तृत अशी माहीती मिळेल यात अजिबात संशय नाही...तुम्ही देखिल जरुर ऐका, पारनेर सारख्या दुष्काळग्रस्त भागात, कांद्या सारखे बेभरवशाचे पिक सतत १५ वर्ष यशस्वी रित्या घेणा-या श्री. बी.एन.फंड पाटिल, रा. पारनेर, जि. अहमदनगर यांची मुलाखत.

    शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी मिश्र शेती बाबत...

    Play Episode Listen Later Sep 3, 2022 27:29


    आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत. फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात. टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात. त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...

    शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी मिश्र शेती बाबत...

    Play Episode Listen Later Sep 3, 2022 27:29


    आज आपण चर्चा करणार आहोत, मिरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील तरुण अभ्यासू शेतकरी श्री अजित कोरडे यांचे सोबत. फ्रुटवाला बागायतदा, आणि फेसबुक युट्युबवर दादा कायम शेतकरी हितासाठी तांत्रिक माहीती कशी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करत असतात. टोमॅटो व्हायरस बाबत टास्क फोर्स मधे देखील त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उस शेती ज्या ठिकाणी एक प्रमुख पिक, अशा भागात टोमॅटो पिकाची शेती करत असतांना, टोमॅटो लागवडीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण या सोबतच टोमॅटो मार्केट चा सखोल अभ्यास करतात. त्यांच्या कडून जाणून घेवुया, शाश्वत शेती व्यवस्थापनासाठी ते जे अनेक प्रयोग करत असतात त्यातील एक मिश्र शेती बाबत...

    श्री. प्रविण महाजन, ऐनपूर ता. रावेर जि. जळगाव यांची मुलाखत

    Play Episode Listen Later Sep 2, 2022 9:30


    केळीच्या टिश्यु कल्चर रोपांची ज्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकरी बांधवांनी पहिली लागवड केली त्यांच्या पैकी एक ज्यांना सर्वच जण प्रेमाने मामा म्हणुन ओळखतात आणि ज्यांचे कडे ऐनपुर मधिल पहिले केळीचे टिश्यु कल्चर रोप लागले त्या, श्री. प्रविण महाजन यांचे कडुन जाणुन घेवुया केळी टिश्यु कल्चर रोपाच्या पहिल्या लागवडीचा आणि त्यांच्या एकंदर वाटचालीचा अनुभव.

    प्लांट वेस्ट सोनं आहे.

    Play Episode Listen Later Sep 1, 2022 8:04


    पहिल्या एपिसोड मधे सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांचे संतुलन साधुन कशा प्रकारे शेती केली जावु शकते हे आपण जाणुन घेतले. आजच्या एपिसोड मधे आपण जाणुन घेणार आहोत, जेथे शेणखत महाग आहे किंवा मिळणे मुश्किल होते, अशा भागातील शेतकरी बांधवांच्या साठी प्लांट वेस्ट मटेरियल (पुर्व पिकाचे अवषेश) वापरुन कशा प्रकारे मातीचा सामु, ईसी सकारात्मक होतो, आणि खतांच देखिल बचत होते. आजच्या एपिसोड मधे ऐका, श्री. ऋशिकेश महाजन, रा. नायगांव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांची मुलाखत.

    टायटल- शाश्वत खत व्यवस्थापन...

    Play Episode Listen Later Aug 31, 2022 16:40


    ऊसा पेक्षा थोड कमी खादाड अस जे पिक - केळी, या पिकाची अन्नद्रव्यांची गरज शेणखत आणि गरज असेल तेव्हा रासायनिक खत यातून पुर्ण करून, मातीचे शाश्वत संगोपन आणि संवर्धन साधणारे श्री. शेखर चौधरी, रा. तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव यांची मुलाखत.

    बँकेची नोकरी सोडून शेतीला प्राधान्य

    Play Episode Listen Later Aug 19, 2022 9:41


    बँकेतील चांगली नोकरी आणि शहरातील सुखवस्तु आयुष्य क्षणात बदलवून, गावाकडे येवून निर्यातक्षम केळीची यशस्वी शेती करणारे...श्री नीरज चौधरी

    Subject: श्री सुरेशअण्णा कबाडे यांचे कडून जाणून घ्या, एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे रहस्य...

    Play Episode Listen Later Aug 12, 2022 24:25


    Discription: सन २००५ पासून दरवर्षी सतत १०० टन आणि अनेकवेळा त्या पेक्षा जास्त उत्पादन मिळवणा-या कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित आदर्श शेतकरी श्री सुरेशअण्णा कबाडे यांची मुलाखत.

    विषय - बुरशीनाशक खर्च कमी आणि शाश्वत रोग नियंत्रण- श्री अरविंद खोडे.

    Play Episode Listen Later Aug 1, 2022 8:34


    हजारो द्राक्ष बागायतदारांच्या बुरशीनाशक खर्चात बचत करून, शाश्वत रोग नियंत्रण आणि निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी प्रभावी ठरलेल्या कॉन्टॅक्ट थेअरी चे प्रचारक श्री. अरविंद खोडे यांची मुलाखत.

    विषय - जिवाणू आणि बुरशी खरच वाढवता येतात का? आणि ते पिकासाठी खरच फायदेशिर ठरतात का?

    Play Episode Listen Later Jul 17, 2022 22:48


    उपयुक्त जिवाणू हे मातीत वरून टाकाने खरच चुकीचे आहे,ते शेणात, गुलाचा पाण्यात, वाढून वापरावे या सारखे समाज गैरसमज उपयुक्त जिवाणू बाबत आहेत ,जाणून घेऊया जिवाणूंच्या विश्वा बाबत , आणि ते खरोखर उपयोगी ठरतात का?

    विषय -पावसाच्या वातावरणात पिकावरील रोग नियंत्रणात सूक्ष्मजीवांचे महत्व.

    Play Episode Listen Later Jul 14, 2022 12:00


    पावसाच्या कमी तापमानाच्या आणि जास्त आद्रतेच्या वातावरणात पिकावरील रोग्नियांत्रान कठीण होऊन जाते तर जाणून घेऊया निसर्गाच्या मदतीने पावसाच्या वातावरणात रोग नियंत्रण कशा प्रकारे करता येईल.या बद्दल सविस्तर माहिती...

    विषय- विविध पिकांवर येणारा मर रोग.

    Play Episode Listen Later Jul 12, 2022 11:05


    आजच्या भागात जाणून घेणार आहोत विविध पिकांवर जिवाणू,बुरशी आणि पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे येणारा मर रोग हि अल गंभीर समस्या आहे जाणून घेऊया मर रोगाची करणे व उपचार पद्धतींबाबत

    केळी निर्यात आणि संधी

    Play Episode Listen Later Jul 11, 2022 24:40


    आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारत जगातील सर्वात मोठा केळी उत्पादक देश असूनही निर्यातीत 10वा ? स्थानिक बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या बाबतीत मार्गदर्शन... मार्गदर्शक- अमोल महाजन यशस्वी केळी उत्पादक व निर्यातदार सनरिया ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड...

    बुरशीनाशक - क्लॉरोथॅलोनिल

    Play Episode Listen Later Jul 6, 2022 3:10


    आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कवच ,जटायू या व्यापारी नावाने उपलब्ध असलेल्या, क्लोरोनायट्रील या रासायनिक गटातील बुरशीनाशका बद्दल माहिती...

    बुरशीनाशक - सायमोक्सॅनिल

    Play Episode Listen Later Jul 5, 2022 4:36


    आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कर्झेट आणि इक्वेशन प्रो या व्यापारी नावाने उपलब्ध असणारे बुरशीनाशक या बद्दल माहिती

    बुरशीनाशक - फॉसेटील ए - एल

    Play Episode Listen Later Jul 4, 2022 2:54


    आज च्या भागात आपण जाणून घेणार आहोत एलिएट या व्यापारी नावाने उपलब्ध असणारे बुरशीनाशक या बद्दल माहिती...

    बुरशीनाशक - फ्लुसिलॅझोल

    Play Episode Listen Later Jun 9, 2022 3:44


    आजच्या भागात जाणून घेऊया न्यूस्टार या व्यापारी नावाने उपलब्ध असलेल्या बुरशीनाशका बद्दल संपूर्ण माहिती

    बुरशीनाशक - डायमिथोमॉर्फ

    Play Episode Listen Later Jun 3, 2022 3:57


    आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत डायमिथोमॉर्फ या बुरशीनाशका बाबत

    पोषक मुलतत्वोंका आपसी संबंध

    Play Episode Listen Later Jun 2, 2022 5:49


    आज के इस एपिसोड मे हम जानेंगे, फसल के लिये जरुरी पोषक तत्व एकदुसरे पर कैसा प्रभाव डालते है।

    अन्नद्रव्यांचे परस्पर संबंध

    Play Episode Listen Later Jun 2, 2022 12:35


    आजक्या भागात आपण जाणून घेणार आहोत पिकाला गरजेची असलेली अन्नद्रव्ये एकमेकांचा उपलब्धतेवर कसा परिणाम करतात या बद्दल संपूर्ण माहिती

    पिकास अन्नद्रव्यांचे उपलब्ध होणारे स्वरूप

    Play Episode Listen Later Jun 1, 2022 12:12


    आजच्या भागात जाणून घ्या पिकास अन्नद्रव्ये कोणत्या स्वरूपात उपलब्ध होतात व पीक अन्नद्रव्य कसे शोषून घेते या बद्दल संपूर्ण माहिती...

    4 आर न्युट्रीशन मॅनेजमेंट

    Play Episode Listen Later May 30, 2022 13:47


    आज के एपिसोड मे हम जानेंगे, 4 आर न्युट्रीशन मॅनेजमेंट के बारे मे, जिसे दुनियाभर मे कई किसान फसल से ज्यादा उपज, फसल का संतुलित पोषण, लागत मे कमी और साथ हि मिट्टी के स्वास्थ को बरकरार रखने के लिये इस्तेमाल करते है| फसल को खाद देते समय किन बातो का ध्यान रखना जरुरी है इस बारे मे यह एपिसोड जानकारी देता है|

    4 R Nutrient Management

    Play Episode Listen Later May 30, 2022 15:10


    जगभरात पिकासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन करत असताना 4 R nutrient management हि संकल्पना लागवडीचा खर्च कमी करणे , मातीचे आरोग्य जपणे आणि सातत्या ने चांगले उत्पादन मिळिण्यासाठी वापरली जाते आजचा या एपिसोड मध्ये जाणून घेवूया 4 R nutrient management बाबत

    बुरशीनाशक - कार्बेन्डाझिम

    Play Episode Listen Later May 27, 2022 3:51


    आजच्या भागात जाणून घेऊया आंतर प्रवाही बुरशीनाशक कार्बेन्डाझिम या बाबत सविस्तर माहिती

    बुरशीनाशक - ॲझोक्सिस्ट्रोबीन

    Play Episode Listen Later May 26, 2022 4:40


    आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेवुया, ॲझोक्सिस्ट्रोबीन या बहुविध बुरशीनाशकाबाबत...

    रोग नियंत्रण और फुफुंदनाशक के प्रती प्रतिरोध शक्ती

    Play Episode Listen Later May 25, 2022 9:14


    इस एपिसोड मे हम जानकारी लेंगे, रोग नियंत्रण और रोग प्रतिरोध शक्ती के बरे मे

    रोग नियंत्रण, रोग प्रतिकारक शक्ती आणि बुरशीनाशके - FRAC Codes

    Play Episode Listen Later May 25, 2022 10:09


    या एपिसोड मधे जाणून घेवुया, रोग नियंत्रण आणि रोग प्रतिकारक शक्ती या बाबत....

    मातीची सुपीकता

    Play Episode Listen Later May 24, 2022 10:14


    काळाचा ओघात मागे पडलेला विषय जमिनीची सुपीकता

    कापूस पीक व्यवस्थापन

    Play Episode Listen Later May 23, 2022 9:19


    या भागात जाणून घ्या कापूस पीक व्यवस्थापना बाबत संपूर्ण माहिती.

    कीटकनाशक - असिफेट

    Play Episode Listen Later May 20, 2022 3:54


    या एपिसोड मध्ये जाणून घ्या ओरग‌ॅनोफॉस्फेट गटातील असिफेट या आंतरप्रवाही कीटकनाशका विषयी माहिती

    ओळख किडिंची:- तुडतुडे (Jassids)

    Play Episode Listen Later May 19, 2022 9:34


    या एपिसोड मध्ये जाणून घ्या किड नियंत्रणात अवघड असलेली किड - तुडतुडे ची ओळख व नियंत्रणाचे उपाय या बद्दल संपूर्ण माहिती

    श्री.महेन्द्र निकम आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते यांचा सोबत चर्चा.

    Play Episode Listen Later May 13, 2022 11:19


    शेतीशी निगडित विविध प्रयोग करून शेतकऱ्यांसाठी नवीन आदर्श उभा करणारे श्री. महेंद्र निकम यांच्या सोबत चर्चा.

    महाराष्ट्र शासन सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी श्री बबनराव कांगणे यांची मुलाखत

    Play Episode Listen Later May 10, 2022 15:17


    घरात एकमत शेतात खत आणि पेठेत पत असली की शेतीत यश हमखास स्वाचे अनुभव सांगत आहेत महाराष्ट्र शासन सन्मानित शेतीनिष्ठ शेतकरी श्री बबनराव कांगणे

    आदर्श महिला शेतकरी पुरस्कार विजेत्या सौ पुनम ताई डोखळे यांची मुलाखत

    Play Episode Listen Later May 7, 2022 6:56


    आदर्श महिला शेतकरी पुरस्कार विजेत्या सौ पुनम ताई डोखळे यांची मुलाखत

    बुरशीनाशक - मॅन्कोझेब

    Play Episode Listen Later May 3, 2022 5:08


    या एपिसोड मधे जाणून घ्या शेतकरी बांधवांच्या आवडत्या कॉन्टॅक्ट थेअरी मधील एक महत्वाचे बुरशीनाशक - मॅन्कोझेब बाबत.

    खतांचा वाढत्या किमतीत जैविक अवशे‌‌षांचे महत्त्व -

    Play Episode Listen Later Apr 20, 2022 10:01


    पिकाचे उत्पादन घेत असतांना त्यातून सोन्या सारख पिक तर मिळतेच, पण सोबतच पिकास उपलब्ध होतील अशी सेंद्रिय अन्न द्रव्ये आणि सेंद्रिय कर्ब देखील मुबलक प्रमाणात मिळू शकतो.

    वाढती महागाई आणि फॉस्फरस व्यवस्थापन

    Play Episode Listen Later Apr 18, 2022 8:10


    वाढत्या महागाईमुळे खतांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. खताच्या प्रत्येक कणातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल का? जाणून घ्या या अंकात

    निर्यातक्षम उत्पादनातील रेसिड्यु मॅनेजमेंट

    Play Episode Listen Later Apr 13, 2022 10:04


    निर्यातक्षम उत्पादनासाठी, त्यातील हानीकारक रेसिड्यु व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. रेडियो एजी च्या या भागात जाणून घ्या रेसिड्यु म्हणजे काय आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे.

    केळी वरील पनामा विल्ट भाग-03

    Play Episode Listen Later Apr 12, 2022 13:09


    Get details about Banana Panama Wilt-03 in our series of 3 podcasts this is our 3rd podcast presented by Ms Rajshree patil. Co powered by Microbax india limited and Haritpane agro samuha.

    rajshree
    केळी वरील पनामा विल्ट भाग-02

    Play Episode Listen Later Apr 5, 2022 7:37


    Banana Panama Wilt-02 marathi

    केळी वरील पनामा विल्ट भाग -01

    Play Episode Listen Later Mar 18, 2022 5:52


    Get details about Banana Panama Wilt in our series of 3 podcasts. Presented by Ms Rajshree.

    rajshree
    Organic Acids Vs Inorganic Acids 02

    Play Episode Listen Later Jul 20, 2021 17:01


    आज देशभर मे फसल से ज्यादा उपज के लिये और खाद फसल को पुरी तरह से उपलब्ध हो इस लिये, तरह तरह के एसिड इस्तेमाल किये जा रहे है| इस सिरिज मे जानते है, कि क्या हम सच मे सही दिशा मे जा रहे है? फसल कि ज्यादा उपज के लिये, पी एच मान का महत्व.

    Organic Acids V/s Inorganic Acids

    Play Episode Listen Later Jul 20, 2021 22:52


    आज देशभर मे फसल से ज्यादा उपज के लिये और खाद फसल को पुरी तरह से उपलब्ध हो इस लिये, तरह तरह के एसिड इस्तेमाल किये जा रहे है| इस सिरिज मे जानते है, कि क्या हम सच मे सही दिशा मे जा रहे है? फसल कि ज्यादा उपज के लिये, पी एच मान का महत्व.

    Claim Radio Haritpane

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel