H

Follow H
Share on
Copy link to clipboard

Sulabh Marathi Nibandhmala

Harsha Shethji


    • Apr 26, 2025 LATEST EPISODE
    • monthly NEW EPISODES
    • 2m AVG DURATION
    • 185 EPISODES


    Search for episodes from H with a specific topic:

    Latest episodes from H

    तोडिता फुले मी सहज पाहिला जाता मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा! गीत रामायण- भाग 30

    Play Episode Listen Later Apr 26, 2025 3:46


    'सूड घे त्याचा लंकापती 'अशाप्रकारे शूर्पणखेनं चेतविलेला दशानन रावण प्रभू श्रीरामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचे हरण करायच्या उद्योगाला लागतो त्यासाठी त्यानं कपटाने सुवर्ण मृगाचे रूप धारण करायला लावलेल्या मारीचाचं अभूतपूर्व रूप पाहून सीतेला अतिशय मोह होतो आणि ती लाडीकपणाने प्रभू श्रीरामांना काय म्हणते ऐकूया.... 'तोडिता फुलें मी सहज पाहिला जाता मजा आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा' #गीत रामायण भाग 30 #जय श्रीराम!

    सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण! भाग-29

    Play Episode Listen Later Feb 11, 2025 4:39


    'कोण तू कुठला राजकुमार! 'असे लाडीगोडीने श्रीरामांना विचारणाऱ्या शूर्पणखेला प्रभू श्रीराम लक्ष्मणाकडे पाठवितात आणि बंधू लक्ष्मण परत तिला प्रभू श्रीरामांकडे पाठवितो . दोघेही बंधू आपल्याला ऐकत नाहीत हे पाहून शूर्पणखा जानकीच्या अंगावर धावून जाते तेव्हा मात्र महाबलाढ्य श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा करतात या राक्षसीला विरूप करून टाक . ती विरूप राक्षसीआपले बंधू खरदूषण यांचा प्रभू श्रीरामांनी वध केल्यानंतर आपला बंधू लंकाधिपती रावण याच्यासमोर जाऊन उभी राहते .सर्व अमात्यांसमक्ष ती रावणाला काय म्हणते ऐकू या.... सूड घे त्याचा लंकापती! गीत रामायण भाग- 29!@harshaseartreat

    कोण तू कुठला राजकुमार! गीत रामायण भाग 28

    Play Episode Listen Later Dec 6, 2024 5:11


    "मागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका!" हे भरताने अत्यंत काकुळतीने मागितलेले दान प्रभू श्रीराम नाकारू शकले नाहीत. भरताने त्या पादुकांना राज्याभिषेक केला आणि स्वतः त्या राज्याचा कारभारी म्हणून कारभार पाहू लागले. इकडे प्रभू श्रीरामाने चित्रकूट सोडला आणि ते दक्षिणेला निघाले. वाटेत त्यांनी अनेक राक्षसांचा नायनाट केला .10 वर्षानंतर ते गोदावरी तटावर पंचवटीत आले. एकदा या पर्णशाळेच्या ओट्यावर प्रभू श्रीराम,बंधू लक्ष्मण आणि माता जानकी सह वार्ता विनोद करत असताना एक अद्भुत स्त्री तिथे आली .ती प्रभू श्रीरामांना न्याहाळत हलके हलके मंजुळ स्वर काढत प्रभू श्रीरामांना काय म्हणाली ? ऐकू या ...... कोण तू कुठला राजकुमार !गीत# रामायण भाग 28 जय #श्रीराम​!@harshaseartreat.

    तात गेले माय गेली भरत आता पोरका!

    Play Episode Listen Later Aug 29, 2024 3:37


    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ,दोष ना कुणाचा" अशाप्रकारे प्रभू श्रीरामांनी भरताला समजावल्यानंतरही भरत वारंवार प्रभू श्रीरामांना अयोध्येला येण्यासाठी विनंती करू लागला. परंतु प्रभू श्रीरामांनी नम्रपणाने नकार दिल्यानंतर करूण स्वरात भरत प्रभू श्रीरामांना काय सांगतो? ऐकूया........ " तात गेले माय गेली भरत आता पोरका, मागणे हे एक रामा आपुल्या त्या पादुका" गीत #रामायण​ भाग 27 जय #श्रीराम​!

    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

    Play Episode Listen Later Jun 3, 2024 6:45


    "आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा चापबाण घ्या करी सावधान राघवा "अशा प्रकारे प्रभू श्रीरामांना' सावधान 'अशी सूचना देणारा लक्ष्मण भरतावर धावून जातो तेव्हा प्रभू श्रीरामांनी त्याला परत शांत केले .भरत वेड्यासारखीच प्रभू श्रीरामांच्या चरणांना मिठी घालतो. आणि पित्याच्या निधनाची वार्ता देऊन प्रभू श्रीरामांना परत परत अयोध्येस येण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा त्याचे सांत्वन करून प्रभू श्रीराम त्याला काय म्हणतात ऐकू या.... "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा!" --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा!

    Play Episode Listen Later Mar 30, 2024 2:18


    "माता न तू वैरिणी" अशाप्रकारे कैकेयीची निर्भत्सना केल्यानंतर भरत प्रभू श्रीरामांचा शोध घेण्यासाठी निघाला. भरद्वाजाश्रमी त्याला प्रभू श्रीरामांचा मार्ग कळला. इकडे वनात प्रभू श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण यांच्याबरोबर विहार करीत असताना एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोट दिसू लागले. तेव्हा बंधू लक्ष्मण प्रभू श्रीरामांना काय म्हणतो ऐकूया.. "आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा!" गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    माता न तू वैरिणी!

    Play Episode Listen Later Feb 4, 2024 3:25


    गीतरामायण! "दाटला चोहीकडे अंधार "असे महाराज दशरथ म्हणत असतानाच" राम ,राम" असे आर्ततेने रामाला बोलवत असतानाच त्यांचे प्राणक्रमण झाले. इकडे आजोळाहून भरत अयोध्येला आल्यानंतर आपल्या आईच्या कृत्यामुळेच अयोध्येला अवकाळा प्राप्त झाली आहे हे कळताच त्याचा संताप अनावर होतो आणि तो काय म्हणतो? ऐकूया..... माता न तू वैरिणी! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    दाटला चोहीकडे अंधार!

    Play Episode Listen Later Jan 14, 2024 2:34


    "शेवटी करिता नम्र प्रणाम ,बोलले इतुके मज श्रीराम" हे मंत्री सुमंताचे बोलणे ऐकून महाराज दशरथांचे अवसान गळून पडले. त्यांचा कंठ दाटून आला आणि ते भ्रमातच काय बोलू लागले ?ऐकूया .... "दाटला चोहीकडे अंधार" गीत रामायण भाग -23. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    शेवटी करिता नम्र प्रणाम!

    Play Episode Listen Later Nov 21, 2023 3:12


    "या इथे लक्ष्मणा बांध कुटी "या प्रभू श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणाने शाखा पल्लवांची जमवाजमव करून सुंदर कुटी उभी केली. प्रभू श्रीराम ,माता सीता आणि लक्ष्मण तिघांनीही कुटीमध्ये प्रवेश केला. प्रभू श्रीरामांची आज्ञा घेऊन मंत्री सुमंत अयोध्येस परत आला. सुमंत परत आल्याचे पाहताच अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराज दशरथ त्याला विचारू लागले, "माझा राम काय रे म्हणाला जाताना? "तेव्हा खालच्या मानेने सुमंत महाराज दशरथांना काय सांगतात ......ऐकू या...... "शेवटी करिता नम्र प्रणाम बोलले इतुके मज श्रीराम!" #गीत रामायण --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    या इथे लक्ष्मणा बांध कुटी!

    Play Episode Listen Later Sep 1, 2023 2:54


    "श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करू" असे म्हणत म्हणत नौका गंगा पार झाली. प्रभू श्रीराम माता सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह भरद्वाज मुनींच्या आश्रमात आले. त्यांनी प्रभू श्रीरामांना चित्रकूट पर्वताचा मार्ग दाखविला आणि त्यावेळी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मणाला काय सांगतात...... ऐकूया. "या इथे लक्ष्मणा बांध कुटी" गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    नकोस नौके परत फिरू गं नकोस गंगे ऊर भरू!

    Play Episode Listen Later Jul 18, 2023 5:04


    "थांब सुमंता थांबवि रे रथ" ही नगरजनांची प्रार्थना श्रीरामांचा रथ अडवू शकली नाही .बंधू लक्ष्मण आणि पत्नी जानकी यांच्यासह श्रीराम अयोध्येच्या बाहेर पडले .श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादाधिपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. श्रीराम सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले . नावाडी नौका वल्हवू लागले .लाटांवर लाटा आढळू लागल्या आणि नौका वल्हवता वल्हवता गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले, म्हणू लागले ....... "नकोसं नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू" --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    थांब सुमंता थांबवि रे रथ!!

    Play Episode Listen Later Jul 4, 2023 5:09


    गीत रामायण! 'जेथे राघव तेथे सीता' या सीतेच्या निश्चयापुढे श्रीराम काय बोलणार.... प्रभू श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि माता जानकी तिघेही वल्कले धारण करून सर्वांचा निरोप घेऊन वनवासाला निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला .आज सारी अयोध्या नगरी अत्यंत शोकमग्न अवस्थेत घराबाहेर पडली आहे . मंत्री सुमंताला हाक मारून मारून ते प्रभू श्रीरामांचा रथ थांबविण्याची विनंती करत आहेत आणि म्हणत आहेत.... थांब सुमंता थांबविरे रथ! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता!

    Play Episode Listen Later Jun 21, 2023 4:17


    वनवासाला निघालेले प्रभू श्रीराम माता कौसल्या आणि बंधू लक्ष्मण यांना शांत करून माता सीतेच्या मंदिरात तिचा निरोप घेण्यासाठी आले .पण निरोप हा शब्द ऐकताच माता सीता उदास हसली आणि प्रभू श्रीरामांना म्हणाली ....... "निरोप कसला माझा घेता....... जेथे राघव तेथे सीता." --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    रामाविण राज्यपदी कोण बैसतो?

    Play Episode Listen Later Mar 27, 2023 3:17


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    नको रे जाऊ रामराया!

    Play Episode Listen Later Feb 27, 2023 9:34


    गीतरामायण!! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    मोडू नका वचनास नाथा!

    Play Episode Listen Later Feb 22, 2023 5:17


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    आनंद सांगू सखे किती ग!

    Play Episode Listen Later Jan 31, 2023 2:52


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    स्वयंवर झाले सीतेचे !!!

    Play Episode Listen Later Jan 29, 2023 7:58


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    रामा चरण तुझे लागले!

    Play Episode Listen Later Jan 26, 2023 3:24


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    चला राघवा चला..

    Play Episode Listen Later Jan 15, 2023 2:50


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/harsha-shethji/message

    जोड झणी कार्मुका !!

    Play Episode Listen Later Jan 6, 2023 2:46


    गीत रामायण ! --- Send in a voice message: https://anchor.fm/harsha-shethji/message

    ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा!!

    Play Episode Listen Later Dec 25, 2022 3:09


    गीत रामायण!! --- Send in a voice message: https://anchor.fm/harsha-shethji/message

    सावळा ग रामचंद्र!

    Play Episode Listen Later Dec 21, 2022 1:52


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://anchor.fm/harsha-shethji/message

    राम जन्मला ग सखी राम जन्मला!!

    Play Episode Listen Later Dec 14, 2022 3:14


    गीत रामायण!! --- Send in a voice message: https://anchor.fm/harsha-shethji/message

    दशरथा, घे हे पायस दान!

    Play Episode Listen Later Dec 9, 2022 2:30


    गीत रामायण! --- Send in a voice message: https://anchor.fm/harsha-shethji/message

    उदास का तू!

    Play Episode Listen Later Nov 25, 2022 1:42


    गीत रामायण!

    उगा का काळीज माझे उले!

    Play Episode Listen Later Nov 17, 2022 2:12


    गीतरामायण

    अयोध्या मनु निर्मित नगरी!

    Play Episode Listen Later Nov 14, 2022 2:02


    गीत रामायण!

    स्वये श्री रामप्रभू ऐकती!

    Play Episode Listen Later Nov 8, 2022 3:43


    श्रीरामचंद्रांचे सुपुत्र कुश आणि लव श्रीरामचंद्रांचे चरित्र त्यांना ऐकवत आहेत.

    गीत रामायण!

    Play Episode Listen Later Nov 8, 2022 2:54


    महाकवी ग दि माडगूळकर आणि स्वरतीर्थ श्री सुधीर फडके या दोघांनी श्री रामचंद्रांचा जीवन प्रवास अलौकिक अशा 56 गाण्यांमध्ये स्वरबद्ध केला. या स्वर्गीय गीतांच्या आठवणींना उजाळा द्यायचा ,हा छोटासा प्रयत्न गीतरामायण!

    दुसऱ्याचे मन वाचता आले तर!

    Play Episode Listen Later Sep 30, 2022 4:45


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    फॅशनचे वेड

    Play Episode Listen Later Sep 30, 2022 3:54


    सुलभ मराठी निबंध माला- भाग 2

    जा रे जा रे पावसा!

    Play Episode Listen Later Sep 30, 2022 4:26


    सुलभ मराठी निबंध माला -भाग 2

    असत्यमेव जयते

    Play Episode Listen Later Sep 29, 2022 3:46


    सुलभ मराठी निबंधमाला भाग 2

    जगण्यात मौज आहे.

    Play Episode Listen Later Sep 16, 2022 3:53


    सुलभ मराठी निबंधमाला-भाग 2

    पहाटे उठणे

    Play Episode Listen Later Jul 8, 2022 5:06


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    माझा आवडता संत -संत गाडगेबाबा

    Play Episode Listen Later Jul 7, 2022 3:58


    सुलभ मराठी निबंधमाला -भाग2

    दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती

    Play Episode Listen Later May 24, 2022 3:04


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    शिवाजी राजे एक समर्थ व्यक्तिमत्व

    Play Episode Listen Later Apr 30, 2022 4:01


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    दूरदर्शनचे फायदे -तोटे

    Play Episode Listen Later Mar 24, 2022 3:15


    सुलभ मराठी निबंधमाला भाग 2

    स्त्री मुक्ती चळवळ.

    Play Episode Listen Later Mar 7, 2022 4:50


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    जंगले नष्ट झाली तर...

    Play Episode Listen Later Sep 20, 2021 3:35


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    मराठीच्या अभ्यासाची आवश्यकता काय?

    Play Episode Listen Later Sep 17, 2021 2:57


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    सूर्य मावळला नाही तर...

    Play Episode Listen Later Sep 10, 2021 2:40


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    आज शिवाजी राजे असते तर....

    Play Episode Listen Later Sep 6, 2021 3:23


    सुलभ मराठी निबंधमाला भाग 2

    मला परमेश्वर भेटला तर?

    Play Episode Listen Later Aug 17, 2021 9:12


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    सूर्य उगवलाच नाही तर?

    Play Episode Listen Later Aug 16, 2021 2:56


    सुलभ मराठी निबंधमाला भाग 2

    मला लॉटरी लागली तर..

    Play Episode Listen Later Aug 10, 2021 2:43


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    मला पंख असते तर...

    Play Episode Listen Later Aug 6, 2021 3:03


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    परीक्षा नसत्या तर !

    Play Episode Listen Later Aug 3, 2021 3:21


    सुलभ मराठी निबंध माला भाग 2

    क्रिकेटच्या बॅटचे आत्मवृत्त.

    Play Episode Listen Later Jul 29, 2021 3:06


    सुलभ मराठी निबंधमाला भाग 2

    Claim H

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel