Scientific concepts are heart and soul of science. But they are hidden in difficult language or jargon. I, Dr. Vidya Hajirnis welcome you to my stories where I have simplified the concepts. These stories can be enjoyed by kids of all ages.
या गोष्टीतली झाडं एकमेकांशी संवाद साधून मुलांना विज्ञान समजावताहेत .
या गोष्टीतून झाडांमधली विविधता समजावून सांगितली आहे
या गोष्टीत प्राण्यांमधली विविधता दिसून येते. त्यांचे अन्न, राहण्याची जागा आणि शरीराच्या रचनेनुसार केलेले वर्गीकरण सांगितलं आहे.
आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण भौतिकशास्त्राचा उपयोग कसा करू शकतो हे मनोरंजनातून ह्या गोष्टीत सांगितलं आहे. https://anchor.fm/vidya-hajirnis6/message आपली प्रतिक्रिया जरूर कळवा.
ह्या गोष्टीतून न्यूटनच्या नियमाचा कसा वापर केला याचा मजेदार किस्सा सांगितला आहे.
दैनंदिन जीवनात न्यूटनचे नियम वापरुन चतुर मुलांनी कशी बाजी मारली हे ह्या गोष्टीत सांगितलं आहे.
इथे पृथ्वीवरच्या ३ महत्वाच्या घटकांची गोष्ट सांगितली आहे.
व्यवस्थापन ही कला जीवनाच्या प्रत्येक कृतीमध्ये आवश्यक असते.
ह्या गोष्टीत कोरोनाचा प्रवेश कसा झाला आणि त्याचा संसर्ग कसा होतो ह्याची माहिती मनोरंजक रितीने सांगितली आहे
कोरोना सजीव आहे की निर्जीव मुलांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनी कसं शोधून काढलं ते ऐका
ह्या भागात तुमची तुमच्या परिसराची ओळख होईल
प्राण्यांची ओळख करून घ्यायची आहे? ऐका किती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत ते . वेगळ्या रंगाचे, आकारांचे आणि ठिकाणांचे.
या गोष्टीतून प्राणी व माणसं आपल्या निवाराच्या गरजा कश्या भागवतात हे सांगितलं आहे.
३री च्या विज्ञान पुस्तकातील धड्यावर आधारित गोष्ट. तरीही कुठल्याही वयाच्या मुलांना ऐकण्यासारखी.
इथे तुम्हांला वेगवेगळ्या प्राण्यांच्या जीवनक्रमाची ओळख होईल
ही गोष्ट आहे सजीवांच एकमेकाशी असलेल्या नात्याबद्दल.
In this episode you will learn about the Eyes. इथे तुम्हाला डोळ्यांबद्दल माहिती मिळेल
इथे तुम्हाला पोट ह्या अवयवाची माहिती मिळेल In this episode you will be introduced to the functioning of the Stomach.
In this episode you will learn about the Intestine.
I, Dr. Vidya Hajirnis welcome you to my podcasts.The nature of education is changing rapidly. Technology is providing loads of information. TV shows and internet are trying hard to grab attention and attention span is becoming shorter and shorter. Students are taking refuge in short term memory to score good marks. At this juncture I want to engage young minds in learning with a smile. This is an effort to impress on their minds the importance of learning the concepts which will be retained in their long term memory.
In this episode you will be introduced to Photosynthesis and Ecosystem.
In this episode you will be introduced to the ecosystem of a pond.
This episode introduces you to the ecosytem of Mangroves.
In this episode you will be introduced to ecosystem of cold region
This episode introduces you to the ecosystem of Deserts.