POPULARITY
Abdestin yaklaşık yirmi beş kadar sünneti vardır:1.“Eûzü” okumak,2.Besmele çekmek,3.Ellerini yıkamak,4.Parmakların aralarını hilallemek (dairesel hareketlerle yıkamak),5.Ağza su vermek,6.Yüzüne su vermek,7.Niyet etmek,8.Kıbleye dönmek,9.Sakalı hilallemek (eğer sakal sık ise),10.Sakala mesh etmek,11.Sağ yanından başlamak,12.Sol elinin serçe parmağı ile sağ ayağın serçe parmağı altından yukarıya doğru hilal yapmak,13.Başın tamamını mesh etmek,14.Başından artan su ile kulaklara ve boyna mesh yapmak,15.Tertip üzere almak (sıraya dikkat etmek),16.Arasını kesmeyip birbirine ulaştırmak,17.Başına mesh ederken önünden başlamak (bed' etmek),18.Misvak kullanmak,19.Göz kenarına ve kaşlara su ulaştırmak,20.Abdest üzerine abdest almak,21.Abdest azalarını üç kere yıkamak,22.Yüksekçe bir yere durmak,23.Abdest aldıktan sonra ibriği doldurmak,24.Abdest alırken boş ve gereksiz konuşmamak,25.Daima bu niyet üzere olmak.Abdestin Müstehapları ise şunlardır:1.Niyeti dil ile söylemek,2.Kulaktan artan su ile boyna mesh etmek,3.Mümkünse abdestten artan suyu ayak üzerine durup kıbleye karşı içmek,4.Temiz peşkir (havlu) ile kurulanmak.(Mızraklı İlmihal, s.8)
१) स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात दहा टक्के सवलत मिळणार २) मुलांसाठी मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू ३) अमेरिकी मूल दत्तक घेण्याचा भारतीयांना अधिकार नाही, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ४) नियम बदलले,पोस्ट ऑफिस तुमचे खाते गोठवू शकते ५) राष्ट्रपतींच्या गाडीत डिझेलऐवजी पाणी भरलं ६) ठाणे पालिका मुंबई क्रिकेट असोसिएशनला जागा भाड्याने देणार ७) ‘अॅक्शन चित्रपटामुळे शरीराला त्रास' - सलमान खान स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Žemės ūkio ministerijos duomenimis, Lietuvoje tėra apie 500 pieno ūkių, kurie neparduoda pieno supirkėjams, jį naudoja savo šeimos reikmėms arba perdirba ir parduoda pieno produktus. Šilutės rajono ūkininkei Daivai Dlugoborskienei išsaugoti pieno ūkį padėjo sūnaus pasiryžimas ūkininkauti. Taip nuspręsta ir investuoti – statyti sūrinę. Sūriai parduodami iškart.Ukmergės rajono Medinių kaime, Tuomų ūkyje, gyvena avys, alpakos, triušiai, poniai ir ožkos. Ūkis atviras šeimoms su vaikais, norintiems pažinti ūkio gyvūnus. Lankytojų ypač padaugėja, kai ūkyje sulaukiama mažylių. Ūkio šeimininkai prašo pagalbos sugalvojant vardą ypatingai ožkytei.Rubrika „Miestietis kaime“. „Veterinaro kabinete višta tampa egzotiniu paukščiu“, – sako Živilė Sakalė, naminius paukščius auginanti Vilniaus rajone, o patirtimi ir įžvalgomis besidalijanti socialiniuose tinkluose. Iš miesto į sodybą rajone persikėlusi gyventi jos šeima kiemo neįsivaizdavo be vištų.Ved. Rūta Simanavičienė
१) मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय २) मुंबईतील १२६ अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे, ४७ शाळा बंद ३) बेगळगाव प्रश्न पुन्हा चर्चेत आला ४) तामिळनाडूतील ई.पलानीस्वामींच्या मोठ्या विधानाची ५) इस्राईलचा सीरियावरील हल्ल्याची ६) इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक ७) सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) ६० लाखांची टेस्ला ईव्ही भारतीय बाजारात दाखल २) आता सामान्य बोगीत फक्त १५० जागा असतील! ३) आयआयटी मुंबईतील संशोधकांनी नवीन सौर सेल तंत्रज्ञान केले विकसित ४) ब्रिटनमध्ये दुष्काळाचे संकट ५) भारतात फाशी देण्यात आलेला पहिला परदेशी नागरिक कोण? ६) भारताच्या पराभवाने फार निराश - गांगुली ७) सीएम योगींच्या बायोपिकला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळण्यास विलंब स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) म्हाडाची गोरगरीबांसाठी लॉटरी! २) भारत रशियाला सर्वात मौल्यवान वस्तू देणार ३) मेट्रोचे स्थानकाचे जिने भररस्त्यात ४) कॉफी आता महाग होणार ५) विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘क्वालिटी समर' ६) खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलच्या विस्ताराला हिरवा कंदील ७) अनुराग कश्यपची टी-सीरिजवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई-पुणे मिसिंग लिंक कधी सुरू होणार २) आता विमानतळांवर सर्व काही महाग होणार ३) वाशी रुग्णालयात लवकरच एमआरआय सुविधा ४) पाकिस्तानी लोकांना अंधारात राहायला भाग पाडलंय ५) शुभांशू शुक्लाच्या आयएसएसमधून परतण्याचा काऊंटडाऊन सुरू ६) ११२ वर्षे हा कसोटी सामना चालला होता ७) अनु मलिक यांच्या मीटू वादावर अमल मलिकने मौन सोडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता २ तासांच्या हॉस्पिटलायझेशनसाठीही क्लेम मिळेल २) महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर ३) भारतासोबतच्या करारापूर्वी ट्रम्पने युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर टाकला टॅरिफ बॉम्ब ४) दिल्ली पीडब्ल्यूडी स्वतःचे अभियांत्रिकी केडर तयार करणार ५) अमेरिकेच्या टॅरिफमुळे जग त्रस्त आहे, पण या हुकूमशहाला त्याचा फायदा झाला! ६) सूर्यकुमार यादवला एमएस धोनीसोबत टीम अप करून हे करायचंय ७) प्रभाससोबतच्या अफेअरवर अनुष्का शेट्टीने सोडले मौन
१) उच्च न्यायालयाचा ‘एमएमआरसीएल'ला दणका २) सिनेमागृह मालकांना ऑनलाईन तिकिटांवर सुविधा शुल्क आकारता येणार ३) क्रॉफर्ड मार्केटच्या मासळी मार्केटचा प्रश्न चिघळणार ४) २००० रुपयांच्या नोटेबाबत आरबीआयची मोठी अपडेट ५) चीनने मॅग्लेव्ह ट्रेन बनवली ६) विम्बल्डनची नवी राणी कोण? ७) बॉलीवूडमध्ये खरी पॅशन राहिली नाही : संजय दत्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागांवरच २) मराठी-हिंदीच्या वादात शालेय शिक्षणातील कृषी अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष ३) ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ४) नासावर संकट ५) जाहिरातीशिवाय दरमहा ८ कोटी रुपये कमावणारा हा सर्वात श्रीमंत ढाबा ६) गुरुग्राममध्ये टेनिसपटूची हत्या ७) ‘कन्नप्पा'च्या दृश्यामुळे अक्षयवर टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) टिम कुकनंतर यूपीचा 'हा' मुलगा अॅपलचा नवा बॉस बनला २) प्राण्यांसाठी विद्युत दहनवाहिनी नाही, उच्च न्यायालयाकडून स्वतःहून याचिका दाखल ३) चिनी शास्त्रज्ञांनी या मातीचा वापर करून धावपट्टी बनवली ४) आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द ५) ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल ६) आशियाई विजेती रितिका चार वर्षांसाठी निलंबित ७) मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीवर विद्याधर जोशींचे स्पष्ट मत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विरोधी पक्षनेते पदासाठी मविआचं सरन्यायाधीशांना साकडं २) गुजरातच्या विमान अपघाताबाबत चौकशी समितीचा अहवाल केंद्राला सादर ३) राज्यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, सरकारकडून कबुली ४) संपत्ती कराबद्दल रघुराम राजन यांनी केलं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? ५) मराठीच्या मुद्द्यावर महायुतीला दिलासा! थेट केंद्रातून निघाला महत्वाचा आदेश ६) आरसीबीच्या बड्या खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप, गुन्हा दाखल ७) 'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? कारण समोर स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) रेल्वेच्या चार्टिंग वेळेत बदल २) एचडीएफसी बँकेची ग्राहकांना भेट ३) नोकरदार वर्गातील महिलांना मिळणार निवारा ४) पुतिन यांनी मंत्रिमंडळातून काढलेल्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू ५) भारत समुद्राचा राजा बनण्याच्या तयारीत ६) संजोग गुप्ता आयसीसीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी ७) अमृता धोंगडेच्या वारीचा अनुभव चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबई विद्यापीठात मराठीचे ऑनलाइन धडे २) प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना ठरतेय खास ३) सीएच्या अंतिम आणि फौऊंडेशनचा निकाल जाहीर ४) एलोन मस्क यांनी नवीन पक्ष स्थापन केला ५) कामगारांच्या सुरक्षेसाठी महावितरणचे पाऊल ६) या स्पर्धेत पाकिस्तानला डावलण्याची शक्यता ७) ‘कार्तिक आर्यनची अवस्था सुशांतसारखी - अमाल मलिक स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) स्मार्ट तंत्रज्ञानाने गणित, इंग्रजी होणार सोपे २) शी जिनपिंग कुठे गायब झाले? ३) मुंबईतील कबुतरखाने बंद होणार ४) कच्च्या तेलाच्या किमती स्वस्त होतील ५) ग्राहकांनो फक्त भारतीय मानक ब्युरो प्रमाणित हेल्मेट वापरा ६) भारत-बांगलादेश मालिका आता पुढील वर्षी ७) ‘नेपोटिझमने हिरावून घेतली संधी'- विहान समत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता व्यवसाय कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही २) विवाहित महिला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन संबंध असल्याचा आरोप करू शकत नाही: उच्च न्यायालय ३) उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण ४) जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती कोण आहेत? ५) राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा ६) बुद्धिबळातील आनंद गमावलाय, असं कार्लसन म्हणालाय ७) ‘चित्रपटाचे राजकारण करायला आवडत नाही' - दिग्दर्शक प्रियदर्शन स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ओला, उबर, रॅपिडोला गर्दीच्यावेळी दुप्पट भाडे चुकीचे, वाहतूक तज्ञांचे मत २) आता विमानतळाच्या लाउंजमध्ये अनिर्बंध प्रवेश मिळणार ३) आधार-अपार जोडल्याने शिक्षण प्रवास नोंदणार ४) अमेरिका आणि इस्रायलच्या दोन नेत्यांना मारण्याची योजना इराण आखतंय ५) कूपर रुग्णालयात मोफत ‘पॅलिएटिव्ह केअर' सेवा सुरु ६) क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील ७) फिल्मिस्तान स्टुडिओ होणार इतिहासजमा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) रॅपिडोचा परिवहन मंत्र्यांकडून भांडाफोड २) बँक एफडीपेक्षा जास्त व्याज हवे असेल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करा ३) शेख हसीना यांना शिक्षा कुठे होणार? ४) स्विगीचा 'मिनिस' प्लॅटफॉर्म लवकरच होणार बंद ५) शिक्षकांच्या निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा ६) टीम इंडियामध्ये ३ मोठे बदल ७) काजोलची स्वतःच्या चित्रपटावरच टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केंद्र सरकारकडून १.०७ लाख कोटींच्या रोजगार प्रोत्साहन योजनेस मंजुरी, काय आहे योजना? २) यूएनचा निधी घटविल्याने १.४ कोटी लोकांचा मृत्यू होण्याची भीती; लॅन्सेटचा धक्कादायक अहवाल ३) राज्यात दिवसाला आठपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची विधिमंडळात माहिती ४) सर्वोच्च न्यायालयात लागू झाली आरक्षण व्यवस्था; थेट भरती अन् पदोन्नतीमध्ये दिलं जाणार आरक्षण ५) रेल्वेच्या सर्व सेवा आता एकाच ऍपवर मिळणार, काय आहेत 'रेलवन' ऍपची वैशिष्ट्ये? ६) बंगळुरुतील चेंगराचेंगरीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ जबाबदार, CATच्या अहवालातील निरीक्षण ७) प्राजक्ता माळीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम सोडला? का सुरु झालीये चर्चा? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
१) आजारपण किंवा अपघात झाल्यास रुग्णालयाच्या खर्चाची चिंता नाही २) इराणला हेरगिरीची भीती ३) चाकरमान्यांसाठी दिलासा देणारी विशेष सेवा सुरू करण्याची मागणी ४) म्हाडाच्या ३१ अनिवासी भूखंडांच्या ई-लिलावासाठी नोंदणी सुरू ५) भारताची अग्नि-५ क्षेपणास्त्राला बंकर बस्टरमध्ये रूपांतरित करण्याची तयारी ६) आता धोनीचे नाव घेतल्यास परिणाम भोगावे लागतील ७) अभिषेक बच्चनचे ट्रोलर्सना थेट प्रत्युत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अखेर पहिलीपासून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय रद्द २) विजेवरील वाहनधारकांच्या खिशाला फटका ३) रेल्वेकडून चार्टिंग सिस्टीममध्ये बदल ४) एकवीरा मंदिरात ७ जुलैपासून ड्रेस कोड लागू ५) हल्ल्यांच्या भीतीने पाकिस्तानचा मोठा निर्णय ६) आयसीसीच्या नव्या नियमामुळे 'हा' खेळाडू सामन्याबाहेर ७) कैलाश खेर यांची बॉलीवूडवर खोचक टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) उपनगरीय रेल्वेला नवे बळ २) १ जुलैपासून ४ मोठे नियम बदलणार ३) डबेवाल्यांची सेवा महागली ४) सिंधू पाणी करारावरील न्यायाधिकरणाचा निर्णय भारताने नाकारला ५) धूम्रपान बंदीचे फलक लावा, शाळा प्रशासनांना महापालिकेचे निर्देश ६) दोनशेहून अधिक धावा देणाऱ्या प्रसिध कृष्णाची कबुली ७) दिलजीतच्या चित्रपटावर जावेद अख्तर यांचे भाष्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) केवळ रेरांतर्गत नोंदणीकृत म्हणून बांधकाम कायदेशीर नव्हे, उच्च न्यायालयाचे निरीक्षण २) आता तुम्ही युपीआयद्वारे पैसे काढू शकता ३) पाकिस्तानला २४ तासांत चीनकडून दुसरा मोठा धक्का ४) मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ५) भारतात ३५ कोटी नोकऱ्या निर्माण होतील ६) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी आयसीसीकडून नवी नियमावली जाहीर ७) घटस्फोटाच्या चर्चेवर ऐश्वर्याने सोडलं मौन स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) १ जुलै पासून वीज दरकपात होणार लागू २) ही पोस्ट ऑफिस योजना म्हातारपणात तुमचा आधार ठरेल ३) 'आयकॉनिक बिल्डिंग' विकसित करण्यासाठी मनपा नवे धोरण आणणार ४) बंकर बस्टर बॉम्ब टाकल्याबद्दल अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागणार ५) कमावत्या विभक्त पत्नीलाही आर्थिक साहाय्याचा अधिकार, न्यायालयाचा निर्णय ६) रवीचंद्रन आश्विनची रिषभ पंतकडे मागणी ७) ८४ वर्षीय आजोबा मंजूच्या प्रकृतीसाठी थेट साताऱ्यात! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता आर्टीतून नीट, जेईईच्या तयारीसाठी प्रशिक्षणाची संधी २) कनिष्ठ वकिलांना विद्यावेतनाचा कायदेशीर अधिकार आहे का, उच्च न्यायालयाची विचारणा ३) सीबीएसई वर्षातून दोनदा दहावीची परीक्षा घेणार ४) विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणाऱ्या पाकिस्तानी मेजर मुईझची हत्या ५) मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची मोठी भागीदारी ६) रिषभ पंतची सातव्या स्थानावर झेप ७) ईशा गुप्ताचे साजिद खानवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) MPSC परीक्षार्थ्यांसाठी 'केवायसी' प्रक्रिया बंधनकारक २) एक जुलैपासून रेल्वे तिकीट दरात वाढ होणार? ३) युद्ध स्थितीमुळं आखाती देशातून भारतीयांची घरवापसी सुरूच ४) भारतीय अंतराळवीराला घेऊन जाणारं नासाचं ‘ॲक्झिओम-४' यान आज झेपावणार ५) प्राडाच्या स्प्रिंग हंगामात कोल्हापुरी घालून रॅम्पवॉक! भारताला क्रेडीट न दिल्यानं वाद ६) ९३ वर्षांत जे घडलं नव्हतं, ते भारतीय फलंदाजांनी लीड्सवर करून दाखवलं! ७) माधवी निमकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'त्याच्या स्पर्शाने मी...' ------------------------------ स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) उन्हाळ्यातील सूर्यप्रकाशाची साठवण होणार २) यूपीएसवर सरकारची मोठी अपडेट ३) धारावी मल्टी-मॉडल ट्रांझिट हब एमएमआरडीए विकसित करणार ४) शेख हसीना यांच्यावर युनूसचा पहिला मोठा यू-टर्न ५) एअर इंडियाच्या बोईंग विमानांना स्थगिती देण्याची मागणी ६) पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम ७) प्रेमात ‘अनलकी' असलेल्या सलमानची कबुली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) इराण-इस्रायल युद्ध वाढले तर भारताचे मोठे नुकसान होईल २) फेक न्यूज विधेयक म्हणजे काय? ३) इराण आपल्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राने अमेरिकेला हरवेल ४) मूर्तिकार आकाश तिरमल घडविणार ‘मुंबईचा राजा' ५) जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार ६) विराट, रोहितचा विश्वकरंडकाचा मार्ग खडतर, सौरव गांगुली यांचे मत ७) गोविंदाच्या वागणुकीमुळे नेटकरी संतप्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) दुर्मीळ रक्तगट लवकर मिळावा यासाठी स्वतंत्र नोंदणी पोर्टल २) अब्जावधी ‘युझर'ची माहिती ‘लीक', ‘सायबरन्यूज'ची खळबळजनक माहिती ३) पाकिस्तानकडून डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस ४) कोपनहेगन जगामध्ये सर्वांत राहण्यायोग्य शहर ५) ‘एचएएल' करणार आता लघुउपग्रह प्रक्षेपकाची निर्मिती ६) कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार! ICCचा मोठा नियम मोडला ७) गब्बर सिंह खरोखरच होता अस्तित्वात! नाव ऐकून पोलिसही चळाचळा कापायचे स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) महाराष्ट्रात किती विद्यार्थी हिंदी माध्यमातून शिक्षण घेताहेत? २) रतन टाटांच्या सावत्र बहिणींना मोठा धक्का बसलाय ३) खेळांच्या मैदानावर झोपू प्रकल्पांना परवानगी देणाचे धोरण वैध, न्यायालयाचा निर्णय ४) इराणवरील हल्ल्यांची पटकथा लिहिणारा माणूस कोण? ५) महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना गुगलचे बळ! ६) लीड्स कसोटीपूर्वी या फलंदाजानं टेन्शन वाढवलं ७) अनोळखी आजोबांनी अमृताला विचारलेला प्रश्न चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आता वाहनचालकांना फास्ट टॅग वार्षिक पास घेता येणार २) रद्द झालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट्सचे पैसे कसे परत मिळवायचे? ३) मुनीरसोबत या दोन आयएसआय अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता ४) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल ५) मुंबई मेट्रो-३ ‘ओएनडीसी' नेटवर्कवर ६) अखेर मी वरिष्ठ झालो : रिषभ पंत ७) शाहिदसोबतच्या नात्याबाबत स्पष्टच बोलली करिना स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विद्यार्थी वाहतुकीसाठी व्हॅन आता अधिकृत होणार २) एअर इंडियाच्या पाच विमानांचं उड्डाण रद्द ३) व्हॉट्सॲपवर लवकरच जाहिराती दिसणार ४) तेहरानमधून बाहेर पडा; भारतीयांना मार्गदर्शक सूचना ५) अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपासणी अहवाल तीन महिन्यांत होणार सादर ६) स्मृती मानधना नंबर वन! 6 वर्षांनी पुन्हा सिंहासन काबीज ७) कमल हसनला 'सुप्रीम' दिलासा! ‘ठग ऑफ लाइफ'चा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) नवी मुंबईत एक रुपयात जेवण मिळतंय २) हा व्यक्ती जेफ बेझोसला हरवत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस बनला ३) कल्याण मेट्रो-५ प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार ४) गुप्तचर संस्था एमआय६ ला पहिल्यांदाच महिला प्रमुख मिळाली ५) आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल ६) भारत-पाकिस्तान लढत कोलंबोला रंगणार ७) आर्यमानच्या वाढदिवसाला बॉबी देओलचा प्रेमळ संदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार २) पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना फायद्याची ठरतेय ३) इराणच्या या धमकीमुळे चीन आणि भारताची चिंता का वाढली ४) एमएचटी-सीईटीचा निकाल ५) देशातील या सरकारी बँकेने गृहकर्ज स्वस्त केले ६) विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकन कर्णधाराची देशवासीयांना भावनिक साद ७) ‘बॉलीवूड विरुद्ध साउथ सिनेमा ही तुलना योग्य नाही' - नागार्जून स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) संशय हा ठोस पुराव्याची जागा घेऊ शकत नाही, उच्च न्यायालयाचं म्हणणं २) परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती नवी मुंबईतच! ३) राज्यात लवकरच मद्याच्या किमती वाढण्याची शक्यता ४) दोन दिवस या राज्यात ओला, उबर, रॅपिडो चालणार नाहीत! ५) आता या मुस्लिम देशात अणु केंद्र बांधले जाणार ६) रणजी स्पर्धा १५ ऑक्टोबरपासून ७) ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईत महावितरणला हवा वीज वितरण परवाना २) पेन्शनधारकांसाठी फॉर्म १६ ऑनलाइन मिळतोय ३) बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सची उच्च न्यायालयात धाव ४) मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा ५) एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू ६) महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम सामना ७) लग्नाबद्दल जुई गडकरीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात २) अल्पसंख्याक महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांना सामाजिक आरक्षण लागू नाही ३) मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन ४) आता किराणा दुकानदारही बँक खात्याचे केवायसी अपडेट करतील ५) कोणत्या देशात सर्वाधिक विमान अपघात झालेत? ६) आता आणखी खेळाडू निवृत्त होतील, एका अनुभवी खेळाडूचा दावा ७) एअर इंडिया विमान अपघातावर गौरव तनेजाचे मोठं वक्तव्य स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक उद्योगातच अँप्रेन्टीसशिप मिळणार २) १ जुलैपासून हे लोक तिकिटे बुक करू शकणार नाहीत ३) पदविका विद्यार्थ्यासाठीही आता 'शिका व कमवा' योजना ४) रोह्यातील तरुण ठरला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनियर ५) चिनी लोकांना लोकसंख्या वाढवण्याचा आदेश ६) भारतातील महिला वनडे विश्वकरंडकात विलंब ७) इंडस्ट्रीच्या त्या वृत्तीवर कृती खरबंदाचे बोट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1) भारताचा प्रजनन दर पुनरुत्पादन दरापेक्षा कमी 2) धान्यापासून बनणार ‘महाराष्ट्र मेड लिकर' 3) अवकाळीने ७७ हजार हेक्टर क्षेत्र बाधित 4) व्हिसा नियम भंग अन् बेकायदा प्रवेशावरून अमेरिका आक्रमक 5) राज्याभरात चाळीस वर्षांवरील व्यक्तींची डोळे तपासणी 6) BCCI मालामाल, कमावला बक्कळ नफा 7) "लग्न हे पॉलिटिक्स" आई कुठे काय करते फेम मधुराणीने मांडलं परखड मत स्क्रीप्ट अँड रिसर्च- अमित उजागरे
१) मॉन्सून रखडणार, विखुरलेला येणार पण नियमित मान्सूनसाठी वाट पाहा २) महासागरांच्या संरक्षणासाठीच्या संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या परिषदेला सुरुवात ३) ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला ‘अॅक्सिओम 4' मोहिमेद्वारे आज अंतराळात झेपावणार ४) जगातील सर्वांत मोठं जहाज केरळच्या विझिंगम बंदरावर दाखल ५) गाझा पट्टीत आंदोलन करणारी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला इस्रायलनं पकडलं ६) टीम इंडियाचं वेळापत्रक BCCIनं अचानक बदललं! आता कोणत्या ठिकाणी होणार सामने ७) अमृता सुभाषानं १० वर्षांपासून मानसोपचार घेतले; लोक हिणवायचे! स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; पाच जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक आदेश लागू २) आजपासून अमेरिकेत १२ देशांच्या नागरिकांना बंदी, ट्रम्प प्रशासनाचा निर्णय ३) विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आता १० लाखांचं कर्ज; काय आहे योजना? ४) तर कोरोनापेक्षाही मोठा धोका, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती ५) सुरुवातीच्या टप्प्यातच होणार कॅन्सरचे निदान, टाटा रुग्णालयात अत्याधुनिक प्रणाली ६) इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, लॉर्ड्सवर सराव सुरु ७) मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रेने ठेवली होती ‘ही' अट स्क्रीप्ट अँड रिसर्च - शुभम बानुबाकोडे
१) गंभीर प्रश्नांना निवडणूक आयोगात हलक्यात घेतंय - राहुल गांधी २) माळढोकच्या पिल्लांना ‘ऑपरेशन सिंदूर'मधील शूर अधिकाऱ्यांची नावे ३) २७ कोटी जनता दारिद्र्याच्या चक्रव्यूहाबाहेर; जागतिक बँकेचा अहवाल ४) बांगलादेशात उशिरा निवडणुका होणार असल्यानं जनता निराश झालीए ५) मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता मोहिमेची माहिती उपलब्ध नाही ६) RCB वर IPL 2026 मध्ये बंदी? चेंगराचेंगरी प्रकरणानंतर BCCI अॅक्शन मोडवर ७) घटस्फोटानंतर घेतली नाही मुलाची कस्टडी; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) अकासा एअरचा नवी मुंबई एअरपोर्टसोबत करार २) लहान मुलांमधील मेंदूज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ ३) आरबीआयकडून पुन्हा मोठी घोषणा ४) मुंबई-मडगावदरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवणार ५) या देशात ६ वर्षांची मुलगी दहशतवादी निघाली ६) गुकेश - कार्लसनमध्ये विजेतेपदासाठी चुरस ७) आयपीएल हरल्याच्या २ दिवसानंतर प्रीती झिंटाची पोस्ट स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल २) वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली बँका तुमचा खिसा असा कापतात ३) नवीन ठिकाणी पाणी का साचले? पालिकेकडे सरकारने मागवला अहवाल ४) कैदीसोबत कराचीचा जेलरही पाकिस्तानातून पळाला ५) समलैंगिक जोडप्यांवर मद्रास उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी ६) सेलिब्रेशनपेक्षा जीवन महत्त्वाचे : कपिल देव ७) मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) देशात कोविड रुग्णसंख्येत वाढ २) पीएम किसानचा २० वा हप्ता कधी येणार? ३) आता भातापासून मिळणार ग्रीन टीसारखे फायदे ४) मिरज ते कोल्हापूर प्रवास होणार जलद ५) काही मिनिटांतच होणार तत्काळ तिकिटे कन्फर्म ६) विधानसभेत बंगळूर संघाचा सन्मान ७) मराठी संस्कृतीचं खरं दर्शन नसणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या - श्रिया पिळगावकर स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ईशान्य राज्यातील स्थिती बिकटच! महापूर, भूस्खलनामुळे हजारोंचे स्थलांतर २) लाडक्या बहिणींना पुढचा हप्ता 1500 नाही 3000 मिळणार ३) मुला-मुलींना शाळेतच मिळणार एसटी बसच्या प्रवासाचे पास ४) 'व्हीपीएन' न वापरण्याचं पोलिसांचं आवाहन ५) सिक्कीमच्या भूस्खलानात अडकलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित ६) विराट कोहलीने इतिहास घडवला! 'गब्बर'चा मोठा विक्रम मोडला ७) १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्तला डोळ्यासमोरही उभं करत नव्हते नाना पाटेकर स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
१) तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो २) समृद्धी महामार्ग ५ जून रोजी उघडणार ३) जॉर्जिया मेलोनी यांची मुलगी आता चर्चेत का आहे? ४) जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार ५) आता चलनी नोटांवर छापले जाणार मंदिरे आणि मठांचे फोटो ६) आयपीएलचा नवा विजेता कोण? ७) आई झाल्यानंतर इंडस्ट्री पाठिंबा देत नाही – राधिका आपटे स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) मुंबईकरांच्या घरात हरित ऊर्जेचा प्रकाश २) सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होण्याची शक्यता ३) आय प्रॉमिस मोहिमेतून तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान ४) सरकारी शाळांपेक्षा खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त ५) शेख हसीनांना मृत्युदंडाची शिक्षा होणार का? ६) माजी निवड समिती सदस्यांचा गिलला सल्ला ७) अनुराग कश्यपच्या वक्तव्यावर लक्ष्मण उतेकर यांचा स्पष्ट प्रतिवाद स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) एसटीची ‘फ्लेक्सी फेअर' योजना २) तुमच्याकडेही ५०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा आहेत का? ३) नव्या वाहतूक मार्गाच्या विकासाची दिशा ४) हा मोठा प्रदेश पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर गेला ५) विजेपासून दामिनी ॲप करणार संरक्षण ६) आयसीसीकडून नव्या नियमाला हिरवा कंदील ७) प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये दडलाय एक कलावंत : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर