Sakalchya Batmya / Daily Sakal News

Follow Sakalchya Batmya / Daily Sakal News
Share on
Copy link to clipboard

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple

Sakal Media News


    • Sep 30, 2026 LATEST EPISODE
    • daily NEW EPISODES
    • 11m AVG DURATION
    • 2,105 EPISODES


    Search for episodes from Sakalchya Batmya / Daily Sakal News with a specific topic:

    Latest episodes from Sakalchya Batmya / Daily Sakal News

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय ते इराणचे चलन निचांकी पातळीवर

    Play Episode Listen Later Sep 30, 2026 7:54


    १ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय २ राज्यातील व्याघ्र प्रकल्पांचे गाभा क्षेत्र उद्यापासून उघडणार ३ रब्बी ज्वारीच्या मिनीकिट्स उपलब्ध करा; कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचे केंद्राला पत्र ४ शेअर बाजारात ४ दिवस घसरण, लाखो कोटींचं नुकसान ५ इराणचे चलनमूल्य नीचांकी पातळीवर ६ भारताला पाचवं सुवर्ण, नीरुची एकटीची दोन गोल्ड ७ चित्रपट निर्मात्यांसह दिग्गज सेलिब्रिटी प्राप्तिकरच्या रडारवर स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraCabinet #Agniveer #FodderPolicy #TigerReserve #RabiSorghum #ShareMarket #Iran #AsianGames #IncomeTax #FilmProducers Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Cabinet, Agniveer, Fodder Development Policy, Tiger Reserve, Rabi Sorghum, Share Market, Iran Currency, Asian Games, Neeru Dhanda, Income Tax, Vashu Bhagnani, Kumar Mangat Pathak

    Sakal Chya Batmya | UPI MDR शुल्काला स्थगिती ते महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता राहणार कायम!

    Play Episode Listen Later Sep 29, 2026 8:34


    1. UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 2. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता कायम 3. CBSE च्या सहावीच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा 4. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर शरद पवारांची स्पष्ट भूमिका 5. दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण 6. राही सरनोबतचा एक निशाणा चुकला अन् भारताचे पदक हुकले 7. अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

    Sakal Chya Batmya | दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संवेदनशीलता

    Play Episode Listen Later Sep 28, 2026 7:40


    १)दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन २) ग्रामीण जनता आणि विद्यार्थ्यांसाठी आता ‘लालपरी' आणखी दूरवर पोहोचणार ३)पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६च्या सर्जिकल स्ट्राईक्सची आठवण करुन दिलीय ४)मोबाईल रिचार्ज करणाऱ्या लाखो प्रीपेड यूजर्ससाठी मोठा दिलासा ५)इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या प्रकृतीबाबत नवा दावा ६)आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची दमदार वाटचाल ७)अभिनेते जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर हिची सामाजिक बांधिलकी समोर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर ते एसटी प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

    Play Episode Listen Later Sep 27, 2026 7:38


    १ राज्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा २ मुंबई, पुण्यातील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार ३ एसआयआरविरोधात ठाकरे ४ ऑक्टोबरला जनमोर्चा काढणार ४ होर्मुझवरून पुन्हा तणाव; ट्रम्प यांनी दिलं स्वतःचं नाव ५ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्डद्वारेच एसटी सवलत ६ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत दहाव्या स्थानी ७ गोविंदाने कोमल रानीसोबतच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraDrought #Drought #SIR #HormuzStrait #STBus #AsianGames #Govinda #Maharashtra Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Drought, Drought, SIR, Raj Thackeray, Hormuz Strait, NCMC Card, ST Bus, Asian Games, Govinda, Komal Rani, Maharashtra

    Sakal Chya Batmya | कसबा गणपती विसर्जनाला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर ते नेपाळची जागतिक व्यवस्थेवर जोरदा

    Play Episode Listen Later Sep 26, 2026 9:39


    १) कसबा गणपतीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला उशीर २) पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता ३) अजित पवार यांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार? ४) कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली ५) संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका ६) मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! १ सुवर्ण, दोन रौप्य, ३ कांस्यपदकांची कमाई ७) शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार! स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

    Sakal Chya Batmya | राज्यात २१ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ते खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात

    Play Episode Listen Later Sep 25, 2026 7:53


    १ राज्यातील २१ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट २ दुष्काळावर उपाययोजनेसाठी उपसमिती, ९ मंत्र्यांचा समावेश ३ ‘पनीर' नावाच्या वापरावर निर्बंधाचा प्रस्ताव ४ खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात ५ सोने चांदीच्या भावात मोठी घसरण ६ सायकलिंगच्या जागतिक स्पर्धेचं पुण्याला यजमानपद ७ अजय देवगणच्या बंगल्याला BMCची नोटीस स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव ------------------------------------------- More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraRain #Drought #Paneer #EdibleOil #GoldSilverRate #Pune #Sports #Entertainment Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Rain, Drought, Paneer, Edible Oil, Gold Silver Rate, Pune, Sports, Entertainment

    Sakal Chya Batmya | बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात पावसाची शक्यता ते मुख्यमंत्र्यांचा दुष्काळ

    Play Episode Listen Later Sep 24, 2026 7:01


    १. बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन, विदर्भात चार दिवस पाऊस २. लातूर धाराशिवमध्ये दुष्काळ, मुख्यमंत्र्यांचा दौरा ३) अमेरिका इराण यांच्यात सकारात्मक चर्चा ४) बँका संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सुरू राहणार ५) सिगारेट पुन्हा महाग, ITCने दर वाढवले ६) जो रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय.... ७) व्हायरल व्हिडीओमुळे अभिनेत्री राधिका आपटेच्या आयुष्यात आलेला कठीण काळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraRain #Drought #CMFadnavis #Marathwada #Iran #America #USA #Bank #BankStrike #Cigarret #Cricket #Sport #Entertainment Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Rain, Drought, CM Fadnavis, Marathwada, Iran, America, USA, Bank, Bank Strike, Cigarret, Cricket, Sport, Entertainment,

    Sakal Chya Batmya | राज्यात दुष्काळाची अधिसूचना ४ दिवसात ते फक्त Call-SMS प्लॅनचे TRAIचे आदेश

    Play Episode Listen Later Sep 23, 2026 8:17


    १. राज्यात दुष्काळाची अधिसूचना ४ दिवसात २. एमपीएससीच्या आगामी परीक्षेत विक्रमी पदे असणार ३. एससी एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याविरोधात याचिका फेटाळली ४. गुगलला ४६३ दशलक्ष डॉलरचा दंड ५. फक्त कॉलिंग-मेसेजचे प्लान द्या, TRAIचे कंपन्यांना आदेश ६. भारतीय महिलांच्या गोल्डमुळे मेडलिस्टमध्ये उलथापालथ ७. आयुष्मान खुरानाने भारतीय रायफल शूटरला केली मदत स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraRain #Drought #MPSC #CMFadnavis #SCSTACt #SupremeCourt #Google #TRAI #AsianGames #TRAI #Telecommunication #Sport #Entertainment Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Rain, Drought, MPSC, CM Fadnavis, SC ST Act, Supreme Court, Google, TRAI, Asian Games, TRAI, Tele communication, Sport, Entertainment

    Sakal Chya Batmya | राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय ते आशियाई क्रीडा स्पर्धेत १३ वर्षांच्या मुलीला सुवर्णपद

    Play Episode Listen Later Sep 22, 2026 7:31


    १. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील पाच दिवसांत जोरदार पाऊस २. बांगलादेशात पेट्रोल-डिझेल महागले ३. टाटा सन्सच्या चेअरमनला किती मानधन? ४. इटलीत शाळांमध्ये बुरखा बंदी, परदेशींसाठी ३ अटी ५. कार किंवा वाहनात मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास दंड ६. दिग्गजांना मागे टाकून १३ वर्षांच्या मुलीनं पटकावलं सुवर्णपदक ७. लग्नाचं वचन देऊन फसवणूक, अभिनेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव ------------------------------------------- More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraRain #Monsoon #Fuel #Bangladesh #TataSons #Italy #Car #AsianGames #India #World #Entertainment Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Maharashtra Rain, Monsoon, Fuel, Bangladesh, Tata Sons, Italy, Car, Asian Games, India, World, Entertainment

    Sakal Chya Batmya | एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार ते भारतासमोर पुन

    Play Episode Listen Later Sep 21, 2026 8:09


    १)एसटीच्या ताफ्यात २०० अत्याधुनिक, वातानुकूलित व्होल्वो बसेस दाखल होणार २)आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील मच्छिमारांना आर्थिक अनुदान मिळण्याबाबतची प्रक्रिया सुरु ३) भारतासमोर पुन्हा एका मोठ्या हवामान संकटाची शक्यता निर्माण झालीय ४)वॉरन बफे यांनी आपल्या सीईओ पदाचा राजीनामा दिला ५)अमेरिकेसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणच्या चर्चेसाठी सात अटी ६)भारताने २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकाचं खातं उघडलं ७)‘गोंधळ' सिनेमा तीन भाषांत देशभरात प्रदर्शित होणारं स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर --------------------------------------------------------------- More podcasts: https://www.esakal.com/podcast Podcast Hashtags: #SakalPodcast #Business #Iran #India #World #Entertainment #Cricket Podcast Tags: Sakal Podcast, Sakalchya Batmya, Iran india Relation, Cricket Entertainment, Sport

    Sakal Chya Batmya | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट ते अनिल अंबानी यांच्या

    Play Episode Listen Later Sep 20, 2026 8:13


    १)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत अपडेट समोर २)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘पर्यावरण आणि हवामान गतिमानतेचे भविष्य' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन ३)अमेरिकेच्या शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची अपडेट ४)अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या ५)ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसासाठी एक लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क निश्चित करण्याचा निर्णय घेतल्याची ६)आशियाई क्रीडा स्पर्धांचा अधिकृत उद्घाटन सोहळा जपानमध्ये पार पडला ७)‘गोलमाल ५'सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी ते मराठी थ्रिल

    Play Episode Listen Later Sep 19, 2026 8:26


    १)महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी २)मुंबई-गोवा महामार्गाच्या खर्चात ४८ टक्क्यांची वाढ ३)नंदीग्राम पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा ४)भारताच्य्या वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज ६ टक्क्यांवरून थेट ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला ५)ट्रम्प प्रशासनाने इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना अमेरिकेत प्रवेशासाठी व्हिसा मंजूर केला ६)टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाबाबत सध्या मोठी चर्चा सुरू ७)मराठी थ्रिलर चित्रपट ‘गोंधळ' ऑस्कर 2027 साठी भारताचा अधिकृत चित्रपट ठरला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार ते दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाक

    Play Episode Listen Later Sep 18, 2026 11:04


    १) आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती पुन्हा बदलणार २)दिशा सालियन मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरे अन् अनिल देशमुखांना ५०० कोटींची नोटीस ... ३)सोशल मीडिया वापराबाबत उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा ४)टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला ५)चीन ह्युमनॉइड रोबोट्सना लष्करी प्रशिक्षण देणार ६) आयसीसीच्या उपाध्यक्षपदी झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तवेंग्वा मुखुहलानी यांची नियुक्ती ७) महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यात येणारय

    Play Episode Listen Later Sep 17, 2026 10:40


    १) कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प २) गर्भधारणेच्या २४ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ३) यूपीआय व्यवहारांवर कर आकारण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा ४) सणासुदीच्या दिवसांत सोने आणखी महाग होणार ५) सौदी अरेबियातील पवित्र मक्का शहराजवळ ड्रोन हल्ल्याची भारताकडून चिंता व्यक्त ६) महिला प्रीमिअर लीगच्या २०२७च्या हंगामाबाबत मोठी अपडेट ७) ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय ते शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं ९ लाख कोटीं

    Play Episode Listen Later Sep 16, 2026 9:49


    १) राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय! २) विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी, १५ दिवस पावसाची दांडी ३) सेट परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा? ४) मुंबई शेअर बाजारात हाहाकार! गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी बुडाले ५) डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती, भारतीयांना दिलासा ६) वेस्ट इंडियविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज संघाची घोषणा, रोहितच्या निवडीकडे लक्ष ७) ‘शरीरसंबंधाला नकार दिला तर मालिकेतून काढतात'; अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | देशात पुन्हा महागाईचा भडका ते पंढरपूरचं विठ्ठल रुख्मिणी मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद

    Play Episode Listen Later Sep 15, 2026 10:06


    १) महागाईचा पुन्हा भडका! ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ४.८२ टक्क्यांवर २) तीन शक्तीशाली चक्रीवादळांचे संकट, ४४ वर्षातील मोठा तडाखा बसणार? ३) तीन दिवस पंढरपूरचं मंदिर बंद, पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रिया होणार ४) यंदाचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडे, नागपूर कराराला पुन्हा हरताळ ५) सारखेनंतर पोळीही महाग! एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ ६) इंग्लंडकडून पराभवानंतर पाकिस्तानच्या संपूर्ण संघावर ICC ची कारवाई; कारण काय? ७) गोविंदासोबत अफेअरच्या चर्चांवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, काय म्हणाली? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा ते राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

    Play Episode Listen Later Sep 14, 2026 9:44


    १) “तंत्रज्ञान अन् खनिजांचं शस्त्रास्त्रीकरण थांबवा”; ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा २) गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजाही बरसणार; राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट ३) 'डीपफेक'वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ३ तासांत कंटेंट हटवण्याचे आदेश ४) पर्सनल गॅरंटरच्या दिवाळा प्रक्रियेला लगाम; IBBIचे नवे कडक नियम ५) बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला; २३ जवान शहीद ६) जो रूटचा आणखी एक पराक्रम, सचिनचा कसोटी अर्धशतकांचा विक्रम मोडला ७) सलमानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलाची बॉलिवूडमध्ये एंन्ट्री? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश ते राज्यातील पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र

    Play Episode Listen Later Sep 13, 2026 9:01


    १) ‘आम्ही कोणाच्याही विरोधात नाही'; BRICS मधून PM मोदींचा थेट संदेश २) पेपरफुटी रोखण्यासाठी नवे सूत्र; टास्क फोर्सच्या अध्यक्षांनी दिली माहिती ३) गृहकर्जदारांना धक्का,RBI रेपो रेट वाढवणार, SBIच्या रिपोर्टमध्ये अंदाज ४) झोमॅटो आकारणार अतिरिक्त शुल्क, कॅश ऑन डिलीव्हरी महागणार ५) अमेरिका भारताच्या सोलर पॅनलवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत ६) आज आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना, भारत-श्रीलंका आमने-सामने ७) “मी जीवन संपवतोय…” प्रसिद्ध अभिनेत्याच्या पोस्टने खळबळ स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | आजपासून १८व्या BRICS परिषदेला सुरुवात ते महाराष्ट्राच्या धर्मांतरण कायद्याविरोधात उच्च न

    Play Episode Listen Later Sep 12, 2026 10:06


    १) आजपासून १८व्या BRICS परिषदेला सुरुवात, काय असेल विशेष? २) आता अमेरिकेतही चालणार UPI, पायलट प्रोजेक्टला सुरुवात ३) महाराष्ट्राच्या धर्मांतरण कायद्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका ४) EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे ५) AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाचा राजीनामा ६) एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर ७) “गुजरात काय पाकिस्तानमध्ये का?” परेश रावल यांची संतप्त प्रतिक्रिया स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक ते अमिताभ बच्चन KBC मधून निवृत्ती घेणार?

    Play Episode Listen Later Sep 11, 2026 7:15


    1. महाराष्ट्रात पावसाचं पुन्हा कमबॅक; हवामान विभागानं वर्तवला महत्त्वाचा अंदाज 2. गणेशोत्सवात पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; जड वाहनांवर राहणार बंदी 3. अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; सुटकेची याचिका फेटाळली 4. माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा? कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित 5. गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी; महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक 6. भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय; महिला ज्युनियर आशिया कपमध्ये १९-० अशी धुव्वादार कामगिरी 7. अमिताभ बच्चन KBC मधून निवृत्ती घेणार? 'बिग बीं'च्या वक्तव्याने चर्चांना उधाण स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

    Sakal Chya Batmya | निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ते गोकुळ द

    Play Episode Listen Later Sep 10, 2026 10:20


    १) राज्यात निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय २) गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेची २५ वर्षे पूर्ण ४) देशात सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर कमी होणार ५) नेपाळमधील महापुरातील मृतांचा आकडा वाढला ६) भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी भारतीच्या-अ संघांची घोषणा ७ दृश्यम ३ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज ते CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग?

    Play Episode Listen Later Sep 9, 2026 8:51


    महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय? CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? संत्री विकून शाळा उभारली, पद्मश्री विजेत्याला SIRची नोटीस; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव लोकांना पॉर्न दाखवून युक्रेन लढणार युद्ध, झेलेन्स्की मोठ्या निर्णयाच्या तयारीत श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण? जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती? स्क्रीप्ट अँड रिसर्च – बाळकृष्ण मधाळे

    Sakal Chya Batmya | एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगचा कालावधी बदलला ते राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार

    Play Episode Listen Later Sep 8, 2026 10:04


    १) एलपीजी सिलिंडर रिफिल बुकिंगचा कालावधी बदलला २) राज्यातील सरकारी कॉलेजची नावं बदलणार, सरकारकडून हालचालींना वेग ३) एल निनो अक्राळविक्राळ होतोय, संयुक्त राष्ट्रांचा गंभीर इशारा ४) सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; केली भरीव मदत ५) गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये पैसे गुंतवता? सोमवारपासून बदलले नियम ६) पाकिस्तान संघात मॅच फिक्सिंग? खेळाडूंचे फोन जप्त, निम्म्या संघ मायदेशी ७) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीबाहेर; गुजरातमध्ये आयोजन स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ ते आठव्या वेतन आयोगाची आज बैठक

    Play Episode Listen Later Sep 7, 2026 9:36


    १) संयुक्त राष्ट्राने बदलला जगाचा नकाशा, भारतावर काय होणार परिणाम? २) राज्यातील शाळांना U-DISE Plus पोर्टलवर माहिती अपडेट करण्याचे निर्देश, ३) साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय ४) मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळेत बदल ५) आठव्या वेतन आयोगाची आज बैठक, फिटमेंट फॅक्टरची मागणी पूर्ण होणार? ६) सात्विक-चिराग जोडीने पहिल्यांदाच पटकावलं ‘चायना मास्टर्स'चं विजेतेपद ७) गांधीजींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; नवा लूक पाहून चाहते शॉक स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नवा आदेश ते वेश्याव्यवसायाला कायदेशी

    Play Episode Listen Later Sep 6, 2026 9:22


    १) शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश २) सणासुदीच्या काळात साखरेचे दर कमी होणार? महत्त्वाची अपडेट समोर... ३) राज्यातील भरती परीक्षांमध्ये सुधारणांसाठी 'उच्चस्तरीय समिती' गठीत 4) गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो मध्यरात्री १२ पर्यंत सुरु ५) पाकिस्तानचे लष्करप्रमुखांच्या हातात आता तिन्ही सैन्यदलांची सूत्रे, अण्वस्त्रांवरही ताबा ६) जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोणाला संधी? ३ गोलंदाज शर्यतीत ७) 'भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्या' अभिनेत्रीचं विधान चर्चेत! स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी ते महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

    Play Episode Listen Later Sep 5, 2026 4:44


    १) मुंबईत डीजे आणि लेझर लाईटवर कायमची बंदी; पोलीस आयुक्तांची घोषणा २) सोन्याची खरेदी ठप्प झाल्याने व्यावसायिक संकटात, पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र ३) महाराष्ट्रात वरुणराजा पुन्हा सक्रिय होणार! पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ४) भंगार घोषित रिक्षांविरोधात राज्यव्यापी मोहीम, परिवहन मंत्र्यांचे कारवाईचे आदेश ५) पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा मोठा विक्रम; पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा ६) टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी होणार सामना? ७) २१ वर्षीय तरुणीने थेट बनवला ‘हनुमान अंश'; कोण आहे अनुप्रिया नागर? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | विदर्भात पावसाला पोषक स्थिती ते सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ

    Play Episode Listen Later Sep 4, 2026 7:03


    १) विदर्भात पावसाला पोषक स्थिती; हलक्या सरींचा अंदाज २) एनसीएमसी असूनही काढावं लागतंय पूर्ण तिकीट; सर्व्हर डाऊनचा फटका ३) घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ ४) नेपाळमधील अतिवृष्टीने बिहारमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ ५) मुलांच्या ‘एआय' वापराला लगाम; न्यूयॉर्कमध्ये मोठा निर्णय ६) धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; माजी क्रिकेटरचा दावा ७) ‘हनुमान अंश' चित्रपटावेळी थिएटरमध्ये सीट नंबर ९ राखीव स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव

    Sakal Chya Batmya | शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स? ते दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे

    Play Episode Listen Later Sep 3, 2026 9:55


    १) शिवसेना पक्ष चिन्हाचा युक्तीवाद, शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडली; सुनावणीत काय घडलं? २) राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदीप्रमाणे कार्यवाही करु, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ३) मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; पुढील २ दिवसाचा अंदाज ४) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO चं नाव जाहीर ५) साखरेचे दर उतरण्याची शक्यता; केंद्रांची पुन्हा साखर साठवणुकीवरील मर्यादा ६) भारत-अफगाणिस्तानचे संघ जाहीर,Live मॅच कुठे पाहता येणार ७) दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे

    Sakal Chya Batmya | नीट आंदोलक विद्यार्थ्यांना 'सर्वोच्च' दिलासा ते अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भा

    Play Episode Listen Later Sep 2, 2026 9:23


    १) नीट आंदोलक विद्यार्थ्यांना 'सर्वोच्च' दिलासा; न्यायालयाकडून सर्व FIR रद्द २) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय ३) महिनाभरात साखरेचे दर 30 टक्कांनी वाढले; मुंबईत किलोचा दर किती? ४) नेपाळच्या महापुरातील मृतांचा आकडा एक हजारावर ५) तालिबानची ट्रम्प यांना मोठी ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट ६) संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर ७) पुरुषांच्या रडण्यााबाबत अभिनेत्री करिना कपुरचं मोठं विधान स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार ते NPS आणि NPS Lite च्या PoP श

    Play Episode Listen Later Sep 1, 2026 8:57


    १) महाराष्ट्रातील जमिनीचे वाद टाळण्यासाठी नोंदणी प्रक्रियेत बदल होणार २) NPS आणि NPS Lite च्या PoP शुल्क रचनेत बदल करणार ३) चीनच्या लष्करी नियमांमध्ये लक्षणीय बदल केला ४) मुंबईत खासगी टीबी तज्ज्ञांच्या सेवा निलंबित केल्या ५) ‘निपुण' नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले ६) पाकिस्तानच्या इमाम उल हकवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे ७) अभिनेत्री शालिनी पांडे एका एआय-निर्मित बनावट व्हिडिओची बळी ठरली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे ते समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार

    Play Episode Listen Later Aug 31, 2026 9:03


    १) कटिंग चहा महागण्याचे संकेत आहे २) इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना एक आवाहन केले ३) समृद्धी महामार्गावरून वाहतूक बंद राहणार ४) ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपवरील निर्बंध अधिक कडक केले ५) सौर, पवन हरित ऊर्जेची मागणी वाढणार ६) आयसीसीने श्रीलंकेला मोठा धक्का दिला ७) ‘रेस ४'मध्ये आमिर खानची वर्णी लागणार का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? ते समय रैना टीकेचा सामन

    Play Episode Listen Later Aug 30, 2026 8:45


    १) तुकाराम मुंढे यांच्या कडक शिस्तीमुळे दुधाच्या किमती वाढल्या का? २) अमेरिकेने अंतराळ अकादमीची स्थापना का केली? ३) एफएसएसएआयने एव्हरेस्ट आणि लालजी गोधू यांच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर बंदी घातली ४) एमसीएमधील पाच उपाहारगृहे पुन्हा सुरू करण्यास मंजुरी दिली ५) सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेसचा औषध विक्री परवाना रद्द ६) नीरज चोप्रा पूर्ण मोसमास मुकणार ७) समय रैना टीकेचा सामना करतोय स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला ते महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना

    Play Episode Listen Later Aug 29, 2026 9:04


    १) खाटिक समाजाने सरकारला आंदोलनाचा इशारा दिला २) महावितरणने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एक आवाहन केलं ३) मक्का करार भारतासाठी धोकादायक का ठरतोय? ४) साखरेनंतर दूधही ९ रुपयांनी महाग झाले ५) संरक्षण निर्यातीमध्ये कागदपत्रांचे काम कमी होईल ६) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने इतिहास रचला ७) विजय साळगावकर पुन्हा परतणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला ते प्रसादाची शुद्धता जपण

    Play Episode Listen Later Aug 28, 2026 9:49


    १) महाराष्ट्रातील अमराठी ऑटो-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला २) नेपाळमधील पुरात सुमारे ३०० भारतीय नागरिक बेपत्ता झाले ३) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाचा विस्तार करतंय ४) प्रसादाची शुद्धता जपण्याचे गणेश मंडळांना आवाहन केलं ५) राज्यातील बीएस्सी नर्सिंग प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली ६) निवास व्यवस्थेवरून क्रिकेट संघटना नाराज ७) अभिनेत्री अनन्या पांडेचं ब्रेकअप झालं का? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता ते रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भा

    Play Episode Listen Later Aug 27, 2026 9:47


    १) नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश २) रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही ३) खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदी हटवली, मुख्यमंत्र्यांचे निर्देश ४) Blinkit, DMart मध्ये साखर खरेदीवर मर्यादा ५) अमेरिकेने व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या? कारण काय? ६) आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचे सामने कधी? ७) माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले ते नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात ब

    Play Episode Listen Later Aug 26, 2026 9:22


    १) मराठी भाषा सक्तीला अमराठी चालकांनी आव्हान दिले २) नेपाळच्या मृत्युदंडाच्या कायद्यात बदल होणार का? ३) म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सदनिका वितरणासाठी सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती होणार ४) सर्व विमानतळे एकाच कंपनीच्या नियंत्रणाखाली असणार नाहीत ५) रुग्णालयांच्या सुरक्षेचे ऑडिट होणार ६) एमसीएसप्रकरणी न्यायालयाने टोमणा मारला ७) तापसीच्या ‘गांधारी'वर कथाचोरीचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे ते महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा द

    Play Episode Listen Later Aug 25, 2026 8:15


    १) नागपूर, नाशिक आणि सांगलीसाठी आनंदाची बातमी आहे २) चीनमधील तीनपैकी एक तरुण नोकरीसाठी मंदिरात जातो ३) महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आला ४) आता भारतीय पिठाची परदेशात निर्यात होणार ५) कॉकरोच जनता पक्षाने दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली ६) महाराष्ट्र सरकारने क्रीडा विभागात एक महत्त्वाचा निर्णय घेतला ७) तिरंगी ड्रेस परिधान केल्याने उर्वशी रौतेलावर टीका झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले ते बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सा

    Play Episode Listen Later Aug 24, 2026 8:13


    १) परिवहन विभागाने महाराष्ट्रात पीयूसी चाचणीचे दर वाढवले २) भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर डोवाल यांचा बीजिंग दौरा का महत्त्वाचा आहे? ३) बॉण्डवर निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाईल ४) आश्रम शाळा आणि वसतिगृहांसाठी राज्यस्तरीय तपासणी समिती स्थापन केले ५) पालिकेच्या लेखापाल विभागातील जुन्या कर्मचाऱ्यांचा वनवास संपणार ६) बीसीसीआयला टायटल स्पॉन्सर सापडत नाहीये ७) यशच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार ते देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून

    Play Episode Listen Later Aug 23, 2026 8:17


    १) १ सप्टेंबरपासून ऑटो-टॅक्सीचे भाडे वाढणार २) पाकिस्तानमधील रावळपिंडीमध्ये लष्कर का तैनात करण्यात आले? ३) देशातील १० राज्यांमध्ये मुलांनी शाळा सोडून रस्त्यावर का उतरून आंदोलन सुरू केले? ४) कांदे महाग झाले ५) एनआयएने पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदवरचा फास आवळला ६) लिओनेल मेस्सीला दंड ठोठावला ७) दीपिका पदुकोणने 'स्पिरिट' का सोडला? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? ते मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

    Play Episode Listen Later Aug 22, 2026 8:16


    १) इथेनॉलमुळे साखर महाग झाली का? २) मुदत संपलेले अन्न विकणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार ३) महाराष्ट्रातील उमरादा गाय आणि मडग्याल मेंढीला राष्ट्रीय दर्जा मिळाला ४) ट्रम्प यांच्याकडून इराणला मोठा धोका आहे ५) इंडिगोने ग्राहकांसाठी एक सूचना जारी केली ६) टोकियो ऑलिम्पियनवर NADA कडून १० वर्षांची बंदी येण्याची शक्यता आहे ७) मराठी अभिनेत्री वनिता खरातची फसवणूक झाली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार ते म्हाडाच्या अर्ज नोंदणीला

    Play Episode Listen Later Aug 21, 2026 8:42


    १) यंदाही पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन होणार २) पाकिस्तानमधील अणुशस्त्रांवर आता मुनीर यांचे थेट नियंत्रण राहणार ३) म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरूवात झाली ४) सरकार यूजीसीच्या समता नियमांवर पुनर्विचार करतंय ५) खाद्यतेलाच्या सुट्या विक्रीला चाप बसणार ६) राज्य कबड्डी संघटकांच्या जिल्हा बदलावर मर्यादा येणार का? ७) भाग्यश्री बोरसे आदित्य रॉय कपूरसोबत चित्रपट करणार नाही स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ते सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्ते

    Play Episode Listen Later Aug 20, 2026 8:22


    १) शिवशाही कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरातील झोपडपट्ट्यांचा कायापालट करणार २) भारतीय स्टेट बँकेने मोठा बदल केला ३) इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने मोठा निर्णय घेतला ४) सर्वोच्च न्यायालयाने मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याबाबत निकाल दिला ५) लष्करासाठी शस्त्रे बनवण्यात खाजगी कंपन्याही सहकार्य करतील ६) टेनिसपटू किर्गिऑस उत्तेजक चाचणीत दोषी ७) 'ब्लॅक बक' चित्रपटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू ते पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर

    Play Episode Listen Later Aug 19, 2026 8:36


    १) महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी २) पंढरपूरपासून जायकवाडी प्रकल्पांपर्यंत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठ्या घोषणा ३) BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ४) पीएम केअर्स फंडाची अधिकृत माहिती जाहीर, एका वर्षात किती खर्च? ५) इम्रान खान यांची प्रकृती ढासळली, तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचेआदेश! ६) २०२५ च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा, नागपूरची दिव्याला अर्जुन पुरस्कार ७) शाहरुख अन् अजय देवगणला FDA ने का दिली नोटीस? तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन'चा वापर होतोय का? ते एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वा

    Play Episode Listen Later Aug 18, 2026 9:11


    १) चणे-फुटाण्याच्या प्रसादात ‘ऑरामाईन'चा वापर होतोय का? २) मुंबईसह अनेक रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात जिवाणू आढळले ३) किम जोंग-उन यांच्या धमकीमुळे ट्रम्प यांचा सूर बदलला ४) एलपीजी ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवली ५) औषध आणि खाद्यपदार्थांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी FDA ने QR कोड प्रणाली सुरू केली ६) 'द हंड्रेड २०२६' दरम्यान एक मोठी घटना घडली ७) एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासाठी ५० टक्के सवलत मिळणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले ते ई२० पेट्रोलमु

    Play Episode Listen Later Aug 17, 2026 8:39


    १) पुणे पोलिसांनी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले २) आगामी परीक्षांचे हॉलतिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य केली ३) ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत आहे का? ४) कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी ट्रम्प यांना एक विनंती केली ५) अनिवासी भारतीय भारतात न येता डिजिटल केवायसी करू शकणार ६) एकदिवसीय विश्वचषक २०२७ साठी एक विशेष तारीख निवडण्यात आली ७) अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे ते आता टीव्हीवर अधिक जाहिराती दि

    Play Episode Listen Later Aug 16, 2026 8:15


    १) महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य आहे २) शेअर रिक्षा चालकांची मनमानी लगाम लागेना ३) अमेरिकेच्या किती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या? ४) महाराष्ट्राच्या २९ नवीन योजना महाडीबीटी पोर्टलशी जोडल्या गेल्या ५) आता टीव्हीवर अधिक जाहिराती दिसतील का? ६) बाबर आझमला सराव सामना का अर्धवट सोडावा लागला? ७) पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर गोविंदाने मौन सोडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार ते अमेरिका भारतावर

    Play Episode Listen Later Aug 15, 2026 8:48


    १) गावागावातील आरोग्य प्रश्न आता थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडता येणार २) न्यायालयीन परवानगीशिवाय नैसर्गिक जलाशयात विसर्जनाला बंदी कायम ३) अमेरिका भारतावर चीनला मदत करत असल्याचा आरोप का करतोय? ४) बँक आपले पैसे थेट कर्ज जामीनदाराकडून वसूल करू शकते का? ५) राज्यांना खनिज उत्खननावर कर का लावता येणार नाही? ६) जेमिमा रॉड्रिग्जने दुखापतीमुळे माघार घेतली ७) अभिनेत्री राणी मुखर्जीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ते गोपाळकाल्याच्या सुट्टीब

    Play Episode Listen Later Aug 14, 2026 9:12


    १) गोपाळकाल्याच्या सुट्टीबाबत तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली २) पाकिस्तानला सिंधू-चेनाबचे पाणी कधी मिळणार? ३) अन्न व औषध परवाने ऑनलाइनच मिळणार ४) केंद्र सरकारने कॅब प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ५) तिकीट तपासणीवर आता बॉडी कॅमेऱ्याची नजर राहणार ६) हॉकी विश्वकरंडक बेल्जियम होणार नेदरलँड्स‌मध्ये सुरू होणार ७) ‘रामायण'मध्ये चेतन हंसराज साकारणार तब्बल सात भूमिका! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ते अमेरिकेत का

    Play Episode Listen Later Aug 13, 2026 8:59


    १) नगर पंचायती आणि नगर परिषदांच्या विकास योजनांना मंजुरी दिली २) महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज आता ‘ई-ऑफिस प्रणाली' च्या माध्यमातून करणार ३) अमेरिकेत कागदोपत्री स्थलांतर संपणार का? ४) पेपरफुटीवर कठोर कारवाई करण्यासाठी विद्यापीठांना नवीन आदेश जारी केला ५) अनेक कंपन्यांनी पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला ६) क्रीडा मंत्रालयाने टेबल टेनिस असोसिएशनची मान्यता रद्द केली ७) ‘ईठा'ला नवा मुहूर्त मिळाला स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Sakal Chya Batmya | शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी ते दिल्ली कॅपिटल्सच्या स्टा

    Play Episode Listen Later Aug 12, 2026 9:19


    १) शिवसेना पक्षचिन्हाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी २) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय ३) ‘जन-गण-मन'ऐवजी ‘वंदे मातरम्' प्रथम गायले जाणार, राष्ट्रपतींची मंजुरी ४) पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याला मुदतवाढ ५) सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा ६) दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार फलंदाजाला अटक, कारण काय? ७) पद्मिनी कोल्हापूरे व पूनम ढिल्लों यांच्यावर गंभीर आरोप, CINTAA च्या ८ सदस्यांचे राजीनामे स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे

    Sakal Chya Batmya | लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? ते ट्रायने एक नवीन नियम लागू केला

    Play Episode Listen Later Aug 11, 2026 9:15


    १) लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार? २) राज्यात ५८० मेनोपॉज-पीसीओडी क्लिनिक सुरू केले ३) कोटक महिंद्रा बँकेने घर खरेदीदारांसाठी हायब्रीड गृहकर्ज योजना सादर केली ४) अबू धाबीने भारतीय पर्यटकांसाठी मोफत यूएई व्हिसा योजना सुरू केली ५) ट्रायने एक नवीन नियम लागू केला ६) टेनिसपटू यानिक सिनरने स्पर्धेमधून माघार घेतली ७) अफवांना अमृता कायदेशीर उत्तर देणार स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

    Claim Sakalchya Batmya / Daily Sakal News

    In order to claim this podcast we'll send an email to with a verification link. Simply click the link and you will be able to edit tags, request a refresh, and other features to take control of your podcast page!

    Claim Cancel