Listen to Gautam's article
Bird's from Tamhini Ghat , Coorg and Konkan....
How to take care of your eyes. Scientific podcast by Dr. Tejaswini and Prasad Walimbe. आपल्या मौल्यवान डोळ्यांची काळजी हे आपले कर्तव्यच आहे , पण ही माहिती सोप्या पण शास्त्रशुध्द भाषेत आणि गोष्टीरूप स्वरुपात आता उपलब्ध झाली आहे ती पाहू आनंदे या podcast मध्ये.
Audio book Podcast with Priyanka.. with Author of the book Apurnaviram - a spiritual fiction Pradnya Joined by Uday Thatte..... Listen to the thrilling journey of Pradnya...
Join us in Movie podcast with Priyanka...... एका सिनेमाचा प्रवास - जिद्दारी दिग्दर्शक - अमोल शिंदे होळकर निर्माती - दीप्ती जाधव नायिका - विदुला बाविस्कर
सद्गुरू कृपेने श्री दत्तगुरूंच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या शुद्ध हेतूने सदर ऑडिओ पुस्तकाची निर्मिती केली आहे. या ऑडिओ पुस्तकांद्वारे भक्तांना श्री. श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्न नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी केलेल्या अलौकिक लिलांचे रसभरीत वर्णन ऐकावयास मिळणार आहे. यति श्री.कृष्णानंद यांच्या प्रासादिक लेखणीतून हे सर्व घडून आले आहे. सद्गुरू चरणी अशी नम्र प्रार्थना कि, या पुस्तकाच्या श्रवणाने आपणांस श्री. दत्त कृपेचा लाभ मिळावा. !!शुभं भवतु !!