Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.
दैनंदिन जीवनातील अनुभव --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/minal-bhalerao/message
दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष संपलेला आहे आणि माझा मागच्या वर्षातला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला कसा वाटलं हा अनुभव मला नक्की कळवा.
Sharing my live experiences of PhD ongoing days. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/minal-bhalerao/message
This is the story of my Dog Kalu recorded in Marathi --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/minal-bhalerao/message
माझे गाव कुडे खुर्द येथील अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत आहे. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/minal-bhalerao/message
A small question changed so many things for me. Must listen till the end and let me know your opinion. I hope you will be optimistic
बऱ्याच दिवसांपासून मनातलं काही सांगितलं नाही तर पुन्हा सुरुवात करत आहे. ह्या पॉडकास्ट मध्ये माझे नवीन अनुभव ऐका आणि मला कळवा तुम्हाला कसं वाटलं
बऱ्याच दिवसांपासून पॉडकास्ट बनवले नव्हते तर पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. जशी आतापर्यंत आपण सर्वांनी साथ दिली आहे तसेच पुढे ही असू द्या. धन्यवाद.
कधीतरी स्वतः साठी वेळ काढावा आणि काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा.
मागच्या काही दिवसांमध्ये माझ्यासोबत घडलेले काही प्रसंग तुमच्या सोबत या पॉडकास्ट मध्ये शेअर करत आहे.
माझ्या पैशांची मला परतफेड न मिळाली. त्या संबंधित माझा अनुभव सांगत आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
तब्येतीची काळजी कशी घ्यावी आणि त्या संबंधित माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. माझा अनुभव तुम्हाला आवडला तर नक्की आवर्जून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
अनुभव कथन --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते.
आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.
प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
मी दिलेले सल्ले जर तुम्हाला आवडले असतील तर मला आवर्जून कळवा. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
पॉडकास्ट बनवणे आणि लेख लिहिणे या दोन्ही गोष्टी मला तर फार आवडतात. या दोघांपैकी तुम्हाला काय आवडतं हे मला आवर्जून कळवा.
वैयक्तिक अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. अनुभव आवडल्यास आवर्जून मला कळवा.☺️ --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
०२-११-२०२० --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
०१-११-२०२० --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
ऐकुन पहा. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
अनुभवाचे बोल! --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
शिक्षणासाठी घरून निघताना मनाची होणारी घालमेल आणि घरच्यांसोबत असणारे नाते कसे जपावे लागतात याबद्दल आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले आहे.
तुमच्यावर कधी वाईट वेळ आली किंवा कधी एकटे राहण्याचा प्रसंग आला तर त्या गोष्टीला घाबरून जाऊ नका. बिनधास्त येईल त्या क्षणाला सामोरे जा.
प्रत्येक जण आयुष्यामध्ये खूप सारी स्वप्न पाहत असतो. ती स्वप्न पूर्ण होतील की नाही याबद्दल कोणालाच खात्री नसते. कोणाची स्वप्न पूर्ण होतात आणि स्वप्न का पहावं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे.
आज मी माझ्या घरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे पुढच्या शिक्षणासाठी. जाण्यापूर्वी एक संदेश द्यावा म्हणून एक पॉडकास्ट बनवत आहे. ☺️ --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
बाजारात काही सामान विकत घ्यायला गेलेले असताना माझी आई आणि माझी एके ठिकाणी फसवणूक झाली तर त्या बाबतीत ला किस्सा आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका आणि आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका.
All of us face some good times and some bad times in our lives. It is very important to keep yourself self motivated. How you can do that? I have enlisted various methods in my podcast for self motivation. Must listen
कुठलेही कामाला जात असताना कधीही उशीर करू नका कारण तुम्हाला आयुष्यामध्ये जरी यश मिळवायचं असेल तर वेळेमध्ये जाणं हे फार महत्त्वाचं असतं.
Many a times we say to people that we miss them but I feel that we should rather say see you soon to each other.
Nowadays students are learning through the online education system and they are facing many issues concerning with their eyes, neck and back pain. In my today's podcast I am giving a few tips for students and all those people who are working from home. Stay fit and learn. Eat healthy
दरवर्षी वाढदिवसानिमित्त काही ना काही नवीन ट्रेण्ड येत असतात सोशल मीडियावर. तर त्यापैकीच एक मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे.
मला डायरी लिहिण्याची फार आवड आहे. त्यात मी बऱ्याच मनातल्या गोष्टी लिहीत असते. एके दिवशी माझ्या आईने माझी डायरी वाचली आणि त्या नंतर काय घडलं हे मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/minal-bhalerao/message
काही दिवसांपूर्वी मी एक लेख लिहिला होता आणि तोच मी आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. "विषय कुठून कुठे गेला?" असे त्या लेखाचे शीर्षक.